दिनविशेष : १८ जून

Dinvishesh June18

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
70

 १८ जून घटना

 

२००९:
लुनार रिकॉनिसन्स ऑर्बिटर (LRO) – नासाने रोबोटिक अंतराळयान प्रक्षेपित केले.
२००६:
कझाकस्तान – देशाने पहिला उपग्रह KazSat-1 प्रक्षेपित केला.
१९८३:
सॅली राइड – या अंतराळात प्रवास करणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला अंतराळवीर आहेत.
१९८१:
जनावरांमधे आढळणाऱ्या लाळ्या-खुरकुत (Foot and Mouth Disease) रोगावरील पहिली जनुकीय लस विकसित झाली.
१९७९:
दुसरी स्ट्रॅटेजिक आर्म्स लिमिटेशन चर्चा (SALT II) – अमेरिका आणि सोव्हिएत युनियन देशांनी स्वाक्षरी केली.


१८ जून जन्म

 

१९६५:
उदय हुसेन – सद्दाम हुसेन यांचा मुलगा (निधन: २२ जुलै २००३)

१९४२:
थाबो म्बेकी – दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष
१९४२:
पॉल मॅकार्टनी – संगीतकार, संगीतसंयोजक, वादक, गीतलेखक, बीटल्स चा सदस्य
१९३१:
के. एस. सुदर्शन – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५वे सरसंघचालक (निधन: १५ सप्टेंबर २०१२)

१९११:
कमला सोहोनी – पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ (निधन: ८ सप्टेंबर १९९७)


१८ जून निधन

 

२०२१:
मिल्खा सिंग – भारतीय धावपटू, द फ्लाइंग शीख – पद्मश्री (जन्म: ८ ऑक्टोबर १९३५)

२०२०:
लच्छमानसिंग लेहल – मेजर-जनरल – वीर चक्र, परम विशिष्ठ सेवा (जन्म: ९ जुलै १९२३)

२०१६:
जेपियार – सत्यबामा विद्यापीठाचे संस्थापक आणि कुलगुरु (जन्म: ११ जून १९३१)

२००९:
उस्ताद अली अकबर खान – मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक – पद्म विभूषण, पद्म भूषण (जन्म: १४ एप्रिल १९२२)

२००५:
सय्यद मुश्ताक अली – भारतीय क्रिकेटपटू – पद्मश्री (जन्म: १७ डिसेंबर १९१४)

 

 

 

 

 

 

निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

दिनविशेष

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम