Dinvishesh 28 October | दिनविशेष 28 ऑक्टोबर | जागतिक आंतरराष्ट्रीय अॅनिमेशन दिन
२०१३: भारतीय लेखक राजेंद्र यादव यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १९२९)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Dinvishesh 28 October | दिनविशेष 28 ऑक्टोबर | जागतिक आंतरराष्ट्रीय अॅनिमेशन दिन
Dinvishesh 28 October : जन्म
१८६७: स्वामी विवेकानंदांच्या शिष्या मार्गारेट नोबल ऊर्फ भगिनी निवेदिता यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑक्टोबर १९११)
१८९३: शंकर केशव कानेटकर ऊर्फ कवी गिरीश यांचा जन्म. (मृत्यू: ४ डिसेंबर १९७३)
१९३०: हिन्दी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार लालजी पाण्डेय तथा अंजान यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९९७)
१९५५: मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेटस् यांचा जन्म.
१९५५: भारतीय वंशाच्या अमेरिकन कॉर्पोरेट अधिकारी इन्द्रा नूयी यांचा जन्म.
१९५६: ईराणचे ६ वे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अहमदिनेजाद यांचा जन्म.
१९५८: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा जन्म.
१९६७: अमेरिकन अभिनेत्री ज्यूलिया रॉबर्टस यांचा जन्म.
१९७९: युट्यूब चे सहसंस्थापक जावेद करीम यांचा जन्म.
Dinvishesh 28 October : मृत्यू
१६२७: ४ था मुघल सम्राट जहांगीर यांचे निधन. (जन्म: ३१ ऑगस्ट १५६९)
१८११: राजराजेश्वर सवाई श्रीमंत यशवंतराव होळकर बहादूर यांचे निधन. (जन्म: ३ डिसेंबर १७७६)
१९००: जर्मन विचारवंत मॅक्स मुल्लर यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १८२३)
१९४४: डॉक्टरेट मिळवणारी पहिली अमेरिकन महिला हेलन व्हाईट यांचे निधन. (जन्म: २८ नोव्हेंबर १८५३)
२००२: एच अँड एम चे संस्थापक इर्लिंग पर्स्सन यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १९१७)
२०१०: ग्रीनलँड देशाचे पहिले पंतप्रधान जोनाथन मोट्झफेल्ड यांचे निधन. (जन्म: २५ सप्टेंबर १९३८)
२०१३: भारतीय लेखक राजेंद्र यादव यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १९२९)
Dinvishesh 28 October : महत्वाच्या घटना
१४२०: बीजिंगला अधिकृतपणे मिंग साम्राज्याची राजधानी म्हणून नियुक्त केले गेले.
१४९०: क्रिस्टोफर कोलंबस पहिल्या प्रवासानंतर क्युबा मध्ये पोहोचले.
१६३६: अमेरिकेतील हारवर्ड विद्यापीठाची (Harvard University) स्थापना.
१८८६: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँड यांनी स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा राष्ट्राला अर्पण केला.
१९०४: पनामा आणि उरुग्वे यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
१९२२: बेनिटो मुसोलिनीच्या नेतृत्त्वाखाली ईटलीतील फॅसिस्टांनी रोममधील सरकार उलथवले.
१९४०: दुसरे महायुद्ध – ईटलीने ग्रीसवर हल्ला केला.
१९६९: तारापूर अणूवीज निर्मिती केंद्र सुरू झाले.
निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents