दिनविशेष : २८ ऑगस्ट

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
255

Dinvishesh 28 August | दिनविशेष : २८ ऑगस्ट

Dinvishesh 28 August : जन्म

१७४९: जर्मन महाकवी, कलाकार योहान वूल्फगाँग गटे यांचा जन्म. (मृत्यू: २२ मार्च १८३२)

१८९६: उर्दू शायर रघुपती सहाय ऊर्फ फिराक गोरखपुरी यांचा जन्म. (मृत्यू: ३ मार्च १९८२)

१९०६: रंगभूमी अभिनेते चिंतामणी गोविंद तथा मामा पेंडसे यांचा जन्म.

१९१८: मराठी चित्रपट प्रसिद्ध संगीतकार राम कदम यांचा जन्म. (मृत्यू: १९ फेब्रुवारी १९९७)

१९२८: भारतीय पदार्थवैज्ञानिक एम. जी. के. मेनन यांचा जन्म.

१९२८: सुप्रसिद्ध सतारवादक उस्ताद विलायत खाँ यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च २००४)

१९३४: सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षा सुजाता मनोहर यांचा जन्म.

१९३८: कॅनडाचे पंतप्रधान पॉल मार्टिन यांचा जन्म.

१९५४: भारतीय-इंग्लिश अर्थशास्त्री रवी कंबुर यांचा जन्म.

१९६५: पोकेमोन चे निर्माते सातोशी ताजीरी  यांचा जन्म.

१९६६: माजी खासदार प्रिया दत्त यांचा जन्म.

Dinvishesh 28 August : मृत्यू

१६६७: जयपूर चे राजे मिर्झाराजे जयसिंग यांचे निधन. (जन्म: १५ जुलै १६११)

१९६९: भारतीय स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत रावसाहेब पटवर्धन यांचे निधन.

१९८४: इजिप्तचे पहिले राष्ट्रपती मुहम्मद नागुब यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९०१)

२००१: लेखक, चित्रकार, पटकथाकार व्यंकटेश माडगूळकर यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९२७)

Dinvishesh 28 August : महत्वाच्या घटना

१८४५: सायंटिफिक अमेरिकन मासिकाचा पहिला अंक प्रकाशित.

१९१६: पहिले महायुद्ध – जर्मनीने रोमानिया विरुद्ध युद्ध पुकारले.

१९१६: पहिले महायुद्ध – इटालीने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले.

१९३१: फ्रान्स आणि सोव्हिएत युनियनने शस्त्रसंधी करार केला.

१९३७: टोयोटा मोटर्स ही स्वतंत्र कंपनी बनली.

१९९०: इराकने कुवेत हा आपलाच एक प्रांत असल्याचे जाहीर केले.

निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम