Dinvishesh 27 September | दिनविशेष २७ सप्टेंबर

Dinvishesh 27 September – जागतिक पर्यटन दिन

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
266

Dinvishesh 27 September| दिनविशेष ७ सप्टेंबर – जागतिक पर्यटन दिन

Dinvishesh 27 September: जन्म

१६०१: फ्रान्सचा राजा लुई (तेरावा) यांचा जन्म.

१७२२: अमेरीकन क्रांतिकारी सॅम्एल अडम्स यांचा जन्म.

१९०७: भारतीय क्रांतिकारी भगत सिंग यांचा जन्म.

१९०७: संगीत समीक्षक वामनराव देशपांडे यांचा जन्म.

१९३३: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यश चोप्रा यांचा जन्म.

१९५३: भारतीय धर्मगुरू माता अमृतानंदमयी यांचा जन्म.

१९६२: न्यूझीलंडचा क्रिकेटपटू गेव्हिन लार्सन यांचा जन्म.

१९७४: भारतीय क्रिकेट खेळाडू पंकज धर्माणी यांचा जन्म.

१९८१: भारतीय क्रिकेट खेळाडू लक्ष्मीपती बालाजी यांचा जन्म.

१९८१: न्यूझीलंडचा क्रिकेटपटू ब्रॅन्डन मॅककलम यांचा जन्म.

 

Dinvishesh 27 September: मृत्यू

१८३३: समाजसुधारक व ब्राह्मो समाजाचे जनक राजा राममोहन रॉय यांचे निधन.

१९१७: फ्रेंच चित्रकार एदगा देगास यांचे निधन.

१९२९: लेखक व पत्रकार शि. म. परांजपे यांचे निधन.

१९७२: भारतीय गणितज्ञ एस. आर. रंगनाथन यांचे निधन.

१९७५: रसायन शास्त्रज्ञ तिरूवेंकट राजेंद्र शेषाद्री यांचे निधन.

१९९२: पद्मश्री पुरस्कृत समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांचे निधन.

१९९६: अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष नजीबुल्लाह यांचे निधन.

१९९९: रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बहुद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका डॉ. मेबल आरोळे यांचे निधन.

२००४: शास्त्रीय गायिका शोभा गुर्टू यांचे निधन.

२००८: पार्श्वगायक महेन्द्र कपूर यांचे निधन.

२०१२: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक संजय सूरकर यांचे निधन.

२०१५: भारतीय लेखक आणि राजकारणी सय्यद अहमद यांचे निधन.

२०१५: भारतीय कार्यकर्ते आणि लेखक कॉलन पोकुकुडन यांचे निधन.

 

Dinvishesh 27 September: महत्वाच्या घटना

१७७७: लँकेस्टर शहर फक्त एक दिवसासाठी अमेरिकेची राजधानी बनले.

१८२१: मेक्सिकोला स्पेनपासून स्वातंत्र्य.

१८२५: द स्टॉक्टन अँड डार्लिंग्टन रेल्वेने जगातील सर्वप्रथम प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू केली.

१८५४: एस. एस. आर्क्टिक बोट अटलांटिक महासागरात बुडून ३०० लोक ठार झाले.

१९०५: आइन्स्टाइनने E=mc² हे समीकरण पहिल्यांदा मांडले.

१९०८: फोर्ड मॉडेल टी गाडीचे उत्पादन सुरु झाले.

१९२५: डॉ. केशव हेडगेवार द्वारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरएसएसची स्थापना.

१९४०: जर्मनी, इटली व जपानने होन्शू बेटावरील टायफूनमध्ये ५,००० लोक ठार झाले.

१९५८: मिहीर सेन हे इंग्लिश खाडी पार करणारे पहिला आशियाई जलतरणपटू बनले.

१९६१: सिएरा लिओनचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९९६: तालिबानने काबूल जिंकले. राष्ट्राध्यक्ष बुरहानुद्दीन रब्बानी पळाले तर नजीबुल्लाहला रस्त्यात फाशी देण्यात आली.

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज- MPSCExam’s

अपडेट राहण्यासाठी आम्हाला इंस्टाग्राम  वर फॉलो करा : @mpscexam07

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा :Dinvishesh 27 September | दिनविशेष २७ सप्टेंबर

Dinvishesh 27 September

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम