Dinvishesh 27 October | दिनविशेष 27 ऑक्टोबर | जागतिक ऑडिओव्हिज्युअल वारसा दिन
Dinvishesh 27 October
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Dinvishesh 27 October | दिनविशेष 27 ऑक्टोबर | जागतिक ऑडिओव्हिज्युअल वारसा दिन
Dinvishesh 27 October : जन्म
१८५८: अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते थिओडोर रुझव्हेल्ट यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १९१९)
१८७४: कवी भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे यांचा जन्म. (मृत्यू: ७ डिसेंबर १९४१)
१९०४: स्वातंत्र्यसेनानी व क्रांतिकारक जतिंद्रनाथ तथा जतिन दास यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९२९)
१९२०: भारताचे १०वे राष्ट्रपती के. आर. नारायणन यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर २००५)
१९२३: उद्योगपती अरविंद मफतलाल यांचा जन्म. (मृत्यू: ३० आक्टोबर २०११)
१९४७: समाजसेवक डॉ. विकास आमटे यांचा जन्म.
१९५४: पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांचा जन्म.
१९६४: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मार्क टेलर यांचा जन्म.
१९७६: भारतीय-अमेरिकन शेफ आणि लेखक मनीत चौहान यांचा जन्म.
१९७७: श्रीलंकेचा क्रिकेटपटू कुमार संगकारा यांचा जन्म.
१९८४: भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाण यांचा जन्म.
Dinvishesh 27 October : मृत्यू
१६०५: तिसरा मुघल सम्राट अकबर यांचे निधन. (जन्म: १४ ऑक्टोबर १५४२)
१७९५: पेशवा सवाई माधवराव यांचे निधन. (जन्म: १८ एप्रिल १७७४)
१९३७: किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु संगीतरत्न उस्ताद अब्दुल करीम खाँ यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १८७२)
१९६४: सहकारी चळवळीचे प्रवर्तक वैकुंठ मेहता यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १८९१)
१९७४: गणिती चक्रवर्ती रामानुजम यांचे निधन. (जन्म: ९ जानेवारी १९३८)
१९८७: क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक, उद्योगपती व समाजसेवक विजय मर्चंट यांचे निधन. (जन्म: १२ ऑक्टोबर १९११)
२००१: हिन्दी व बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेता प्रदीप कुमार यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १९२५)
२००१: बालसाहित्यकार, विज्ञानकथाकार, फास्टर फेणे आणि बिपीन बुकलवार या पात्रांचे जनक भास्कर रामचंद्र तथा भा. रा. भागवत यांचे निधन. (जन्म: ३१ मे १९१०)
२००७: हिंदी चित्रपटांतील चरित्र अभिनेता सत्येन कप्पू यांचे निधन.
Dinvishesh 27 October : महत्वाच्या घटना
३१२: कॉन्स्टन्टाइन द ग्रेट यांना विजन ऑफ द क्रॉस प्राप्त झाले असे म्हटले जाते.
१९५८: पाकिस्तानमध्ये जनरल अयुब खानने लश्करी उठाव करून राष्ट्राध्यक्ष इस्कंदर मिर्झा यांना पदच्युत केले.
१९६१: मॉरिटानिया आणि मंगोलियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) मध्ये प्रवेश.
१९७१: डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशाचे नाव बदलुन झैरे असे करण्यात आले.
१९८६: युनायटेड किंगडमने आर्थिक बाजारपेठांवरील सर्व निर्बंध काढुन टाकले.
१९९१: तुर्कमेनिस्तानला रशियापासुन स्वातंत्र्य मिळाले.
निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Dinvishesh 27 October
Table of Contents