Dinvishesh 22 September | दिनविशेष 22 सप्टेंबर कर्मवीर भाऊराव पाटील जयंती

दिनविशेष २२ सप्टेंबर | कर्मवीर भाऊराव पाटील जयंती

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
228

Dinvishesh 22 September | दिनविशेष 22 सप्टेंबर कर्मवीर भाऊराव पाटील जयंती

Dinvishesh 22 September : जन्म

१८८७: कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म. (मृत्यू: मे ९ १९५९)

१७९१: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ मायकेल फॅरेडे यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट १८६७)

१८२९: व्हिएतनामचा राजा टू डुक यांचा जन्म.

१८६९: कायदेतज्ञ, सूक्ष्मबुद्धीचे राजकारणी, भारत सेवक समाजाचे अध्यक्ष व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १९४६)

१८७६: फ्रांसचे पंतप्रधान आंद्रे तार्द्यू यांचा जन्म.

१८७८: जपानचे पंतप्रधान योशिदा शिगेरू यांचा जन्म.

१८८५: ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान बेन चीफली यांचा जन्म.

१८८७: थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा कुंभोज कोल्हापूर येथे जन्म. (मृत्यू: ९ मे १९५९)

१९०९: विनोदी लेखक, विडंबनकार दत्तू बांदेकर ऊर्फ सख्याहरी यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑक्टोबर १९५९)

१९१५: मराठी चित्रपटसृष्टतील ख्यातनाम दिग्दर्शक अनंत माने यांचा जन्म. (मृत्यू: ९ मे १९९५)

१९२२: नोबेल पारितोषिक विजेते चिनी भौतिकशास्त्रज्ञ चेन निंग यांग यांचा जन्म.

१९२३: ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व उद्योगपती रामकृष्ण बजाज यांचा जन्म.

Dinvishesh 22 September : मृत्यू

Dinvishesh 22 September : महत्वाच्या घटना

१४९९: बेसलचा तह झाला आणि स्वित्झर्लंड स्वतंत्र राष्ट्र बनले.

१६६०: शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून पन्हाळगड सिद्दी जौहरच्या ताब्यात देण्यात आला.

१८८८: द नॅशनल जिऑग्रॉफिक मासिकाचा पहिला अंक प्रकाशित.

१९३१: नेपाळचे राजपुत्र हेमसमशेर राणा आणि वीर सावरकर यांची भेट.

१९६५: दुसरे काश्मीर युद्ध – संयुक्त राष्ट्रसंघाच्या युद्धबंदी आदेशानंतर भारत पाकिस्तान मधील दुसरे काश्मीर युद्ध थांबले.

१९८०: इराकने इराण पादाक्रांत केले.

१९८२: कलावैभव निर्मित, जयवंत दळवी लिखित व रघुवीर तळाशिलकर दिग्दर्शित पुरुष या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला.

१९९५: नागरिकानां घरात अथवा कार्यालयात राष्ट्रध्वज फडकाविण्याचा अधिकार असण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय.

१९९५: श्रीलंकेच्या हवाई दलाने नागरकोवेल येथे एका शाळेवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात कमीतकमी ३४ जण ठार झाले.

१९९८: सुनील गावसकर यांना महाराष्ट्र भूषण सन्मान जाहीर.

२००३: नासाच्या गॅलिलिओ या अंतराळ यानाने गुरूच्या वातावरणात प्रवेश करीत प्राणार्पण केले.

निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

Dinvishesh 22 September

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम