दिनविशेष : 21 जून – जागतिक योग दिन
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
21 जून : जन्म
१७८१: फ्रेंच गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ सिमिओन-डेनिसपॉइसॉन यांचा जन्म.
१९१२: भारतीय लेखक व नाटककार विष्णू प्रभाकर यांचा जन्म.(मृत्यू: ११ एप्रिल २००९)
१९२३: मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक सदानंद रेगे यांचा जन्म.
१९४१: भारतीय बिशप अलॉयसियस पॉल डिसोझा यांचा जन्म.
१९५२: न्यूझीलंडचा क्रिकेटपटू जेरमी कोनी यांचा जन्म.
१९५३: पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचा जन्म.
१९५८: भारतीय अभिनेत्री रीमा लागू यांचा जन्म. (मृत्यू: १८ मे २०१७)
१९६७: ईबे (eBay) चे स्थापक पियरे ओमिदार यांचा जन्म.
21 जून : मृत्यू
१८७४: स्वीडीश भौतिकशास्त्रज्ञ अँडर्सयोनास अँग्स्ट्रॉम यांचे निधन.
१८९३: अमेरिकन उद्योगपती तसेच स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे संस्थापक लिलँड स्टॅनफोर्ड यांचे निधन.
१९२८: सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार द्वारकानाथ माधव पितळे उर्फ नाथमाधव यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १८८२)
१९४०: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे निधन. (जन्म: १ एप्रिल १८८९)
१९५७: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ योहानेस श्टार्क यांचे निधन.
१९७०: इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सुकार्नो यांचे निधन. (जन्म: ६ जून १९०१)
१९८४: मराठी चित्रपट नाट्य अभिनेते अरुण सरनाईक यांचे निधन. (जन्म: ४ ऑक्टोबर १९३५)
२००३: अमेरिकन कादंबरीकार लिऑन युरिस यांचे निधन. (जन्म: ३ ऑगस्ट १९२४)
२०१२: लेखक पत्रकार भालचंद्र दत्तात्रय खेर यांचे निधन. (जन्म: १२ जून १९१७)
२०१२: भारतीय छायाचित्रकार आणि पत्रकार सुनील जना यांचे निधन. (जन्म: १७ एप्रिल १९१८)
21 जून : महत्वाच्या घटना
१७८८: न्यू हॅम्पशायर अमेरिकेचे ९ वे राज्य बनले.
१८९८: अमेरिकेने स्पेनकडून ग्वाम हा प्रांत ताब्यात घेतला.
१९४८: चक्रवर्ती राजगोपालाचारी पहिले भारतीय गव्हर्नर जनरल झाले.
१९४९: राजस्थान उच्च न्यायालयाची स्थापना.
१९५७: एलेन फेअरक्लो यांनी कॅनडाच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
१९६१: अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणारे यंत्र विकसित केले.
१९८९: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने देशाचा ध्वज जाळण्याची कृती आणि वाचा स्वातंत्र्याची अभिव्यक्ती असल्यामुळे वैध ठरवली.
१९९१: पी. व्ही. नरसिंह राव भारताचे ९वे पंतप्रधान.
१९९२: डॉ. रघुनाथ माशेलकर यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पारितोषिक जाहीर.
१९९५: पर्यावरणक्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल पर्यावरणतज्ञ रश्मी मयूर यांना अमेरिकेतील द युनिटी इन योग इंटरनॅशनल या संस्थेने विशेष सन्मान जाहीर केला.
१९९८: फ्रँकफर्ट बुद्धिबळ महोत्सवात विश्वनाथन आनंदने फ्रिट्झ-५ या संगणकाचा पराभव केला.
१९९९: विश्वकरंडक स्पर्धेत १००० धावा पूर्ण करणारा मार्क वॉ हा चौथा खेळाडू ठरला.
२००६: नवीनच शोध लागलेल्या प्लूटोच्या उपग्रहांचे निक्स व हायड्रा असे नामकरण करण्यात आले.
२०१५: जागतिक योग दिनाची पराक्रमी सुरवात.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents