दिनविशेष 20 ऑक्टोबर – (जागतिक ऑस्टियोपोरोसिस दिन)

Dinvishesh 20 October

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
574

Dinvishesh 20 October | दिनविशेष 20 ऑक्टोबर

(जागतिक ऑस्टियोपोरोसिस दिन) | जागतिक सांख्यिकी दिन

Dinvishesh 20 October: जन्म

१८५५: गुजराथी लेखक गोवर्धनराम त्रिपाठी यांचा जन्म. (मृत्यू 4 जानेवारी 1907)

१८९१: अणूमधील न्यूट्रॉनच्या शोधाबद्दल १९३५ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक सर जेम्स चॅडविक यांचा जन्म.

१८९३: केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोमो केन्याटा यांचा जन्म.

१९१६: लोकशाहीर मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ शाहीर अमर शेख यांचा जन्म.

१९२०: भारतीय वकील आणि राजकारणी सिद्धार्थ शंकर रे यांचा जन्म.

१९२७: भारतीय कवी आणि समीक्षक गुंटूर सेशंदर शर्मा यांचा जन्म.

१९६३: क्रिकेटपटू, समालोचक व खासदार नवजोत सिंग सिद्धू यांचा जन्म.

१९७८: भारतीय फलंदाज वीरेन्द्र सहवाग यांचा जन्म.

Dinvishesh 20 October : मृत्यू

१८९०: ब्रिटिश लेखक, कवी, संशोधक, मुत्सद्दी आणि गुप्तहेर सर रिचर्ड बर्टन यांचे निधन.

१९६१: मानववंशशास्त्रज्ञ व्ही. एस. गुहा यांचे निधन.

१९६४: अमेरिकेचे ३१ वे राष्ट्राध्यक्ष हर्बर्ट हूव्हर यांचे निधन.

१९७४: प्रतिभावान गायक, अभिनेते व संगीतकार कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा ’मास्टर कृष्णराव यांचे निधन.

१९८४: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ पॉल डायरॅक यांचे निधन.

१९९६: पत्रकार, युद्धशास्त्राचे अभ्यासक दि. वि. तथा बंडोपंत गोखले यांचे निधन.

१९९९: समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार माधवराव लिमये यांचे निधन.

२००९: गुप्तहेरकथालेखक वीरसेन आनंदराव तथा बाबा कदम यांचे निधन.

२०१०: क्रिकेटपटू पार्थसारथी शर्मा यांचे निधन.

२०११: लिबीयाचे हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांचे निधन.

२०१२: पृथ्वी दिनाची सुरवात करणारे जॉन मॅककनेल यांचे निधन.

Dinvishesh 20 October : महत्वाच्या घटना

१९०४: चिली आणि बोलिव्हिया यांनी शांतता करारावर सह्या करून उभय देशांतील सीमा निश्चित केल्या.

१९४७: अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात (पहिल्यांदाच) राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

१९५०: कृ. भा. बाबर यांनी समाजशिक्षणमाला स्थापन केली.

१९५२: केनियामधे आणीबाणी जाहीर करण्यात आली. जोमो केन्याटा व इतर प्रमुख नेत्यांचे अटकसत्र सुरू.

१९६२: चीनने भारतावर आक्रमण केल्या मुळे चीन-भारत युद्धास सुरवात.

१९६९: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची (PDKV) अकोला येथे स्थापना.

१९७०: हरितक्रांतीचे जनक डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना नोबेल पारितोषिक जाहीर.

१९७१: मंदीच्या तडाख्यामुळे नेपाळमधील रोखेबाजार कोसळला.

१९७३: सिडनी ऑपेरा हाऊस चे उद्घाटन एलिझाबेथ (दुसरी) यांनी केले.

१९९१: उत्तरकाशी मधे ६.८ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १,००० पेक्षा अधिक जण मृत्यूमुखी पडले.

 

 

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज- MPSCExam’s

अपडेट राहण्यासाठी आम्हाला इंस्टाग्राम  वर फॉलो करा : @mpscexam07

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा :दिनविशेष 20 ऑक्टोबर – (जागतिक ऑस्टियोपोरोसिस दिन)

Dinvishesh 20 October

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम