दिनविशेष : १३ ऑक्टोबर | आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन

आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
571

१३ ऑक्टोबर  : जन्म

१८७७: स्वातंत्र्यसेनानी होमरुल चळवळीतील कार्यकर्ते भुलाभाई देसाई यांचा जन्म.

१९११: चित्रपट अभिनेते अशोक कुमार गांगुली ऊर्फ दादामुनी यांचा जन्म.

१९२४: भारतीय राजकारणी मोतीरु उदयम यांचा जन्म.

१९२५: ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचा जन्म.

१९३६: भारतीय वीणा वादक आणि संगीतकार चित्ती बाबू यांचा जन्म.

१९४१: इंग्लिश क्रिकेटपटू जॉन स्‍नो यांचा जन्म.

१९४३: सऊबर एफ १ चे संस्थापक पीटर सऊबर यांचा जन्म.

१९४८: पाकिस्तानी सूफी गायक नुसरत फतेह अली खान यांचा जन्म.

 १३ ऑक्टोबर  : मृत्यू

१२४०: दिल्ली च्या पहिल्या महिला सुलतान रझिया सुलतान यांचे निधन.

१२८२: जपानमधील निचिरेन बौद्ध पंथाचे स्थापक निचिरेन यांचे निधन.

१९११: स्वामी विवेकानंदांच्या शिष्या मार्गारेट नोबल भगिनी निवेदिता यांचे निधन.

१९३८: पॉपॉय कार्टून चे निर्माते ई. सी. सेगर यांचे निधन.

१९४५: द हर्शे चॉकलेट कंपनी चे संस्थापक मिल्टन हर्शे यांचे निधन.

१९८७: पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक आभास कुमार गांगुली तथा किशोर कुमार यांचे निधन.

१९९५: हिन्दी साहित्यिक डॉ. रामेश्वर शुक्ल तथा अंचल यांचे निधन.

२००१: कुष्ठरोगतज्ज्ञ, नामवंत शल्यचिकित्सक डॉ. जाल मिनोचर मेहता यांचे निधन.

२००३: नोबेल पारितोषिक विजेते केनेडियन भौतिकशास्त्रज्ञ बर्ट्राम ब्रॉकहाउस यांचे निधन.

 १३ ऑक्टोबर  : महत्वाच्या घटना

५४: नीरो १७व्या वर्षी रोमन सम्राट बनला.

१७७३: चार्ल्स मेसियर यांनी व्हर्लपूल गॅलेक्सीचा शोध लावला.

१८८४: ग्रिनिच जवळून जाणारे रेखावृत्त शून्य मानून आंतरराष्ट्रीय मान्यता त्यानुसार सर्व जगाची वेळ निश्चित केली गेली.

१९२३: तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूल वरून अंकारा येथे हलवली.

१९२९: पुण्यातील पर्वती देवस्थान दलितांना खुले झाले.

१९४४: दुसरे महायुद्ध – लाल सैन्याने लाटवियाची राजधानी रिगा जिंकली.

१९४६: फ्रान्सने नवीन संविधान अंगीकारले.

१९७०: फिजीचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९८३: अमेरिटेक मोबाइल कम्युनिकेशन्स (आताची ए.टी. अँड टी) या कंपनीने अमेरिकेतील पहिली सेलफोनची यंत्रणा सुरू केली.

२०१३: मध्य प्रदेश मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ११५ जण ठार आणि ११० जण जखमी झाले.

 


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम