Dinvishesh 03 November | दिनविशेष : ३ नोव्हेंबर

Dinvishesh 03 November

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
321

Dinvishesh 03 November | दिनविशेष : ३ नोव्हेंबर

Dinvishesh 03 November: जन्म

१६८८: अम्बर संस्थानचे राजा सवाई जयसिंग (दुसरे) यांचा जन्म. ( मृत्यू 21 सप्टेंबर, इ.स. १७४३)

१९००: अॅडिडास चे संस्थापक एडॉल्फ डॅस्लर यांचा जन्म.

१९०१: दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते, रंगमंच आणि सिनेकलावंत व राज्यसभा सदस्य पृथ्वीराज कपूर यांचा जन्म.

१९१७: भारतीय स्वतंत्रसैनिक अन्नपूर्णा महाराणा यांचा जन्म.

१९२१: अमेरिकन अभिनेते चार्ल्स ब्रॉन्सन यांचा जन्म.

१९२५: प्रबंधलेखक, संपादक डॉ. हे. वि. इनामदार यांचा जन्म.

१९३३: नोबेल पुरस्कार प्रमाणित मा. अमर्त्य सेन यांचा जन्म.

१९३७: चित्रपटसृष्टीत चार दशके लोकप्रिय संगीत देणार्‍या लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर यांचा जन्म.

 

Dinvishesh 03 November : मृत्यू

१८१९: शाहीर अनंत फांदी यांचे निधन.

१८९०: स्विस नॅशनल कौन्सिलचे पहिले अध्यक्ष ओरिचिक ओशेनेबेविन यांचे निधन.

१९७५: बांगलादेशाचे पहिले पंतप्रधान ताजुद्दीन अहमद यांचे निधन.

१९९०: लोकप्रिय चरित्र अभिनेते मामोहन कृष्ण यांचे निधन.

१९९२: हिंदी चित्रपटसृष्टीतील नायक व खलनायक प्रेम नाथ यांचे निधन.

१९९८: कन्नड साहित्यिक, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. सी. हिरेमठ यांचे निधन.

२०००: चीनविषयक तज्ञ आणि पूर्व आशियाई घडामोडींचे अभ्यासक प्रा. गिरी देशिंगकर यांचे निधन.

२०१२: गुजरातचे राज्यपाल कैलाशपती मिश्रा यांचे निधन.

 

Dinvishesh 03 November: महत्वाच्या घटना

१८१७: कॅनडातील सर्वात जुनी चार्टर्ड बँक बँक ऑफ मॉन्ट्रियल सुरु झाली.

१८३८: टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राचे द बॉम्बे टाईम्स अण्ड जनरल ऑफ कॉमर्स म्हणून मुंबई मध्ये पहिले प्रकाशन.

१९०३: पनामा देश कोलंबियापासुन स्वतंत्र झाला.

१९११: शेवरोलेट ऑटोमोबाइल कंपनी सुरु झाली.

१९१३: अमेरिकेत आय कर सुरू झाला.

१९१८: पोलंड देश रशियापासुन स्वतंत्र झाला.

१९४४: भारतीय संगीत प्रचारक मंडळातर्फे पुण्यात अखिल भारतीय संगीत परिषदेस सुरुवात.

१९४९: वाढत्या किमती विरुद्ध निषेध व्यक्त करण्याकरता पुण्यात बाराशे स्त्रियांचा कलेक्टर कचेरीवर मोर्चा.

१९५७: रशियाच्या स्पुटनिक-२ या अंतराळयानातून गेलेली लायका नावाची कुत्री ही अंतराळभ्रमण करणारी पहिली सजीव ठरली. मात्र प्रक्षेपणानंतर काही तासांतच ती मृत्यूमुखी पडली.


 

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज- MPSCExam’s

अपडेट राहण्यासाठी आम्हाला इंस्टाग्राम  वर फॉलो करा : @mpscexam07

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा :Dinvishesh 03 November | दिनविशेष : ३ नोव्हेंबर

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम