जिल्हा परिषद भरती २०२३ च्या परीक्षेसाठी डेमो लिंक

Demo Link for ZP Exam 2023 Exam 2023

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
1,239

 Demo Link for ZP Exam 2023 Exam 2023

Demo Link for ZP Exam 2023 : जिल्हा परिषद भरती 2023 परीक्षेची डेमो लिंक उमेदवारांसाठी उपलब्ध आहे. जेणेकरून उमेदवार परीक्षेचा सराव करू शकतील. जिल्हा परिषद थेट सेवा भरती प्रक्रिया 2023 परीक्षेचे तात्पुरते वेळापत्रक आता जाहीर करण्यात आले आहे. ZP Bharti 2023 च्या वेळापत्रकाचे खाली दिलेले तपशील पहा आणि परीक्षेसाठी तयार रहा. शिफ्टनिहाय परीक्षा दिनांक 3, 4 आणि 5 ऑक्टोबर 2023 पासून पुढील परीक्षेच्या तारखा म्हणून सुरू होईल.

  1. ZP भरतीसाठी परीक्षेचे स्वरूप, आवश्यक कागदपत्रे, वेळ, गुण, प्रकार जाणून घ्या! ZP Bharti Exam Syllabus 2023
  2. ZP भरती प्रवेशपत्र 2023 – ZP Bharti 2023 Hall Ticket Download
  3. ZP Bharti 2023 Sample Papers

ZP Exam 2023 Time Table 1st phase

First Phase Exam Schedule

  1. 3 October : Junior Accounts Officer, Junior Engineer
  2. October 5: Animal Husbandry Supervisor
  3. October 7: Senior Asst
  4. October 8: Extension Officer Statistics
  5. October 10: Extension Officer Agriculture
  6. 11 October : Stenographer, Junior Assistant Accounts

ZP Exam 2023 Subject wise number of questions and marks

  1. Marathi — 15 (30 Marks)
  2. English — 15 Questions (30 Marks)
  3. General Knowledge — 15 Questions (30 Marks)
  4. Mathematics and Intelligence — 15 questions (30 marks)
  5. Technical Questions — 40 (80 Marks)
  6. Total Questions — 100 (200 Marks)
  7. Duration of Exam — 120 Minutes (Two Hours)

जिल्हा परिषद भरती २०२३ च्या परीक्षेसाठी डेमो लिंक

 

ZP भारती परीक्षा 2023 सर्व महत्वाच्या (Demo Link for ZP Exam 2023) लिंक्स खाली दिल्या आहेत:

Demo Link for ZP Exam 2023

मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा

Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी

वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी

 

vidarbha academy app

App Download Link : Download App

 

 

टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा

मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Demo Link for Zilla Parishad 

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Demo Link for Zilla Parishad

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम