दादासाहेब गायकवाड यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

(जन्म : १९०२ - मृत्यू : १९७१)

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
1,041

दादासाहेब गायकवाड (१९०२-१९७१)

नाव : भाऊराव कृष्णराव गायकवाड

जन्म : १५ ऑक्टोबर १९०२

मृत्यू: २९ डिसेंबर १९७१

ओळख : राजकारणी, समाजसेवक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विश्वासू सहकारी.

  • १९३० काळाराम मंदीर सत्याग्रहात भाग.
  • १९३७-४६ मुंबई विधानसभेचे सदस्य.
  • १९५६ धर्मांतर बौद्ध धर्माची दिक्षा.
  • १९५७-६२ लोकसभेचे सदस्य
  • १९६२-६८ राज्य सभेचे सदस्य.
  • १९६८ पद्मश्री पुरस्कार
  • मुंबईत दादासाहेब गायकवाड सांस्कृतीक केंद्र नावाची संस्था.
  • २००२ महाराष्ट्रात शासनाद्वारे कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार दिल्या जातो.
  • २००4 कर्मवारी दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभीमान योजना.
  • दादासाहेब गायकवाड यांच्या बाबत संदर्भ / गौरव ग्रंथ.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दादासाहेब गायकवाडांना पत्रे – प्रा. वामन निंबाळकर –
  • आंबेडकरी चळवळीतील दादासाहेब गायकवाड यांचे योगदान – डॉ. अविनाश दिगंबर फुलझेले.
  • पद्मश्री दादासाहेब गायकवाड – रंगनाथ डोळस
  • जननायक कर्मवीर दादासाहेब गायकवाड – अरूण रसाळ
  • न्योकाग्रणी दादासाहेब गायकवाड – भावना भार्गवे

दादासाहेब गायकवाड यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

चरित्रे/गौरवग्रंथ

दादासाहेब यांच्या मृत्यूनंतर त्यांचे गुणवर्णन करणारे आणि त्यांची कार्याची माहिती देणारे अनेक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्यांतले काही हे —

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दादासाहेब गायकवाडांना पत्रे’ या नावाचा मराठी व इंग्रजी ग्रंथ प्रा. वामन निंबाळकर यांनी संपादित केला आहे.
  • ’आंबेडकरी चळवळीतील दादासाहेब गायकवाड यांचे योगदान’ — लेखक डॉ. अविनाश दिगंबर फुलझेले
  • दादासाहेब गायकवाड यांच्या कार्याची माहिती देणारा ’पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड’ नावाचा गौरवग्रंथ रंगनाथ डोळस यांनी लिहिला आहे.
  • अरुण रसाळ यांचा ’जननायक कर्मवीर दादासाहेब गायकवाड’ हा ग्रंथ
  • भावना भार्गवे यांचा ’लोकाग्रणी दादासाहेब गायकवाड’ हा ग्रंथ
  • कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे एक चरित्र त्यांचे जावई आणि आंबेडकरी चळवळीच्या महत्त्वपूर्ण कालखंडाचे साक्षीदार अ‍ॅड. हरिभाऊ पगारे यांनी लिहिले आहे.
  • दि.रं. भालेराव यांनीही ’कर्मवीर दादासाहेब गायकवाड’ या नावाचे एक छोटे चरित्रवजा पुस्तक लिहिले आहे.

पुरस्कार व सन्मान

  • कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाद्वारे २००२ पासून दिला जाणारा पुरस्कार आहे.
  • दादासाहेबांच्या नावाने महाराष्ट्र राज्य सरकारची ’कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना’ या नावाची एक योजना २००४पासून आहे. २०१२साली तिचा लाभ ३८ भूमिहीनांना झाला होता. मात्र त्यापूर्वी केवळ २५० लोकांना जमिनी मिळाल्या होत्या.
  • भारत सरकारने गायकवाडांना १९६८मध्ये पद्मश्री हा पुरस्कार दिला.
  • नाशिकमध्ये एका सभागृहाला ’दादासाहेब गायकवाड सभागृह’ नाव दिले आहे.
  • मुंबईत अंधेरीभागात ‘दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र’ नावाची संस्था आहे.
  • दादासाहब गायकवाड यांचा परिचय करून देणारी एक १३ मिनिटांची ‘डॉक्युमेंटरी फिल्म’ आहे.
दादासाहेब गायकवाड यांच्याबद्दल संपूर्ण माहितीकर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजना

अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील व्यक्तींना शासनाकडून जमिनीची खरेदी

50 टक्के बिनव्याजी व 50 टक्के अनुदान स्वरूपात रक्कम

राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील व्यक्तींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून भूमिहीन शेतमजूरांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शासनाकडून जमीन खरेदी करून ती भूमिहीन अनुसूचित जाती प्रवर्गातील कुटुंबांच्या पती-पत्नीच्या नावे केली जाते. मात्र विधवा व परित्यक्त्या स्त्रियांच्या बाबतीत जमीन त्यांच्या नावे केली जाते.

या प्रवर्गातील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटूंबाला चार एकर कोरडवाहू जमीन किंवा दोन एकर बागायती जमीन उपलब्ध करून देण्यात येते. जमीन खरेदीसाठी येणाऱ्या खर्चापैकी 50 टक्के रक्कम बिनव्याजी कर्ज व 50 टक्के रक्कम अनुदान स्वरूपात देण्यात येते.

 

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम