चालू घडामोडी सराव पेपर – 20 मार्च 2020
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
परीक्षेचे नाव : चालू घडामोडी सराव पेपर -20 मार्च 2020
एकूण प्रश्न : 15 प्रश्न
एकूण गुण : 15 गुण
वेळ : 15 मिनिटे
Result ग्रेड : A Grade ( 10 ते 15 मार्क्स) / B Grade ( 05 ते 09 मार्क्स) / C Grade ( 0 ते 04 मार्क्स)
There will be 1 mark for correct answer. No Negative Marking
निकाल पाहण्याकरिता “आपले मार्क्स पहा” या बटन वर क्लिक करा.
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 1-20 मार्च 2020
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 1-20 मार्च 2020
Quiz-summary
0 of 15 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
Information
परीक्षेचे नाव : चालू घडामोडी सराव पेपर 1-20 मार्च 2020
एकूण प्रश्न : 25 प्रश्न
एकूण गुण : 25 गुण
वेळ : 15 मिनिटे
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 15 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- Answered
- Review
-
Question 1 of 15
1. Question
1 pointsसात पर्वत शिखरे आणि सात ज्वालामुखी पर्वत सर करणारी भारतातील पहिली व्यक्ती खालीलपैकी कोण ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 15
2. Question
1 pointsअर्थशास्त्र नोबेल २०१९ बाबत योग्य विधान ओळखा.
अ)हा अभिजित बॅनर्जी, इस्टर डफलो, मायकल क्रेमर यांना मिळाला.
ब)बॅनर्जी हे १० विजेते ठरले आहेत. क)इस्टर डफलो या सर्वांत तरुण विजेत्या ठरल्या आहेत. ड)बॅनर्जी हे चौथे बंगाली व्यक्ती ठरले आहेत.Correct
Incorrect
-
Question 3 of 15
3. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते पुस्तक हे अर्थशास्त्र नोबेल विजेते अभिजीत बॅनर्जी यांचे नाही ते ओळखा.
अ) Volatility And Growth
ब)What the Economics need now क) Understanding the PovertyCorrect
Incorrect
-
Question 4 of 15
4. Question
1 points‘शांतता नोबेल पुरस्कार-२०१९’ बाबत अयोग्य विधान ओळखा.
अ)हा अबीय अहमद अली यांना मिळाला.
ब)हे इथोपियाचे पंतप्रधान असून आफ्रिकेतील सर्वात तरुण सरकार प्रमुख आहेत. क)हा पुरस्कार मिळविणारे ते पहिले इथोपियन नागरिक आहेत.Correct
Incorrect
-
Question 5 of 15
5. Question
1 pointsप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत (PM-KISAN) सामील न झालेले एकमेव राज्य कोणते आहे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 15
6. Question
1 points“जागतिक जल दिन” कधी साजरा केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 7 of 15
7. Question
1 pointsनवे ‘केंद्रीय हिमालयी संस्कृती शिक्षण संस्थेचे’ (CIHCS) ठिकाण कुठे आहे.
Correct
Incorrect
-
Question 8 of 15
8. Question
1 pointsमहाराष्ट्रातून कोणत्या व्यक्तीची निवड राज्यसभेवर करण्यात आली आहे.
Correct
Incorrect
-
Question 9 of 15
9. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शैक्षणिक मंडळामध्ये विलय करण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे.
Correct
Incorrect
-
Question 10 of 15
10. Question
1 pointsभारताच्या पंतप्रधानांचे प्रमुख सल्लागार (Principal Advisor) पदी कोणाची नियुक्ती झालेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 15
11. Question
1 pointsमहाराष्ट्रातील ग्रामीण रस्ते निर्मितीसाठी भारत आणि कोणत्या बँकेदरम्यान 200 दशलक्ष डॉलरचा करार झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 15
12. Question
1 pointsजागतिक आरोग्य संघटनेने ( WHO ) यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त 2020 हे वर्ष परिचारिका व दाई वर्ष ( Year of Nurse & Midwife ) साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे .
Correct
Incorrect
-
Question 13 of 15
13. Question
1 pointsकोणत्या राज्याने नुकताच ‘थाई मगूर'(Thai mangur) मत्स्य प्रजनन केंद्रे नष्ट करण्याचा आदेश दिला आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 15
14. Question
1 pointsनुकताच स्थापित केलेला संजीव पुरी एक्सपर्ट ग्रुप खालील कोणत्या क्षेत्राचा शोध घेणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 15
15. Question
1 pointsअलीकडे सापडलेल्या सी. ग्रॅटाथुनबर्ग ( C. gretathunbergae ) ही खालील कशाची एक प्रजाती आहे ?
Correct
Incorrect
Table of Contents