Current Affairs | चालू घडामोडी सराव पेपर -6 एप्रिल 2020
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Current Affairs | चालू घडामोडी सराव पेपर -6 एप्रिल 2020 येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
परीक्षेचे नाव : Current Affairs | चालू घडामोडी सराव पेपर -6 एप्रिल 2020
एकूण प्रश्न : 25
एकूण गुण : 25
वेळ : 15 मिनिटे
Result ग्रेड : A Grade (२१ ते २५ मार्क्स) / B Grade ( ११ ते २०मार्क्स) / C Grade (१ ते १० मार्क्स)
There will be 1 mark for correct answer. No Negative Marking
निकाल पाहण्याकरिता “आपले मार्क्स पहा” या बटन वर क्लिक करा.
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 6 एप्रिल 2020
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 6 एप्रिल 2020
Quiz-summary
0 of 23 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 23 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for being a part
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- Answered
- Review
-
Question 1 of 23
1. Question
1 pointsजागतिक आरोग्य संघटनेने ( WHO ) यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त 2020 हे वर्ष परिचारिका व दाई वर्ष ( Year of Nurse
-
Question 2 of 23
2. Question
1 pointsकोणत्या राज्याने नुकताच ‘थाई मगूर'(Thai mangur) मत्स्य प्रजनन केंद्रे नष्ट करण्याचा आदेश दिला आहे?
-
Question 3 of 23
3. Question
1 pointsनुकताच स्थापित केलेला संजीव पुरी एक्सपर्ट ग्रुप खालील कोणत्या क्षेत्राचा शोध घेणार आहे?
-
Question 4 of 23
4. Question
1 pointsअलीकडे सापडलेल्या सी. ग्रॅटाथुनबर्ग ( C. gretathunbergae ) ही खालील कशाची एक प्रजाती आहे ?
-
Question 5 of 23
5. Question
1 pointsफेब्रुवारी, 2020 पर्यंत कोणता देश भारताचा सर्वोच्च व्यापार भागीदार आहे?
-
Question 6 of 23
6. Question
1 pointsनवी दिल्ली येथे आयोजित 2020 च्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारत कोणत्या स्थानावर आहे ?
-
Question 7 of 23
7. Question
1 pointsखालील माहिती कोणाला लागू पडते ? A ) स्वदेशी बनावटीचे अँटी टॅंक गायडेड मिसाइल आहे B ) नाग ची हेलिकॉप्टर आवृत्ती आहे C ) फायर अँड फॉरगेट तत्वावर आधारित आहे
-
Question 8 of 23
8. Question
1 pointsभारतातील डिजिटल साक्षरतेसंबंधी असलेले उपक्रम व त्या संबंधित कंपनी याबाबत अयोग्य जोडी ओळखा.
-
Question 9 of 23
9. Question
1 pointsभारताच्या पंतप्रधानांचे ‘प्रधान सचिव’ म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे?
-
Question 10 of 23
10. Question
1 pointsAK-47 ची बुलेट रोखू शकणारे ‘जगातील पहिले बुलेट प्रूफ हेल्मेट’ भारतीय लष्करातील मेजर_______________ यांनी विकसित केले आहे.
-
Question 11 of 23
11. Question
1 pointsभारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी ( INSA ) च्या पहिल्या महिला अध्यक्षपदी ( 2020-2022 ) साठी खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली आहे ?
-
Question 12 of 23
12. Question
1 points2020 चा, 13 फिल्मफेअर पुरस्कार जिंकणारा एकमेव बॉलीवूड चित्रपट कोणता ?
-
Question 13 of 23
13. Question
1 pointse-Krona हे जगातील पहिलेच ‘डिजिटल चलन’ खालीलपैकी कोणत्या देशाच्या मध्यवर्ती बँकेने प्रायोगिक तत्वावर सुरू केले आहे ?
-
Question 14 of 23
14. Question
1 pointsजगातील सर्वात मोठे वार्षिक अन्न व पेय व्यापार प्रदर्शन ‘गुलफूड २०२०’ (GulFood 2020) चे यजमान म्हणून कोणते शहर निवडले आहे ?
-
Question 15 of 23
15. Question
1 points2020 या साली ‘मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ या कार्यक्रमाच्या कितव्या आवृत्तीचे जानेवारी महिन्यात उद्घाटन झाले?
-
Question 16 of 23
16. Question
1 pointsसर्वोच्च उंचीवर फॅशन शो कार्यक्रम आयोजित करून कोणत्या देशाने नवा विश्वविक्रम केला?
-
Question 17 of 23
17. Question
1 points1 फेब्रुवारी 2020 पासून हरियाणाच्या ——————जिल्ह्यात सूरजकुंड येथे 34 वा ‘सूरजकुंड आंतरराष्ट्रीय शिल्प मेळावा 2020’ भरणार आहे
-
Question 18 of 23
18. Question
1 points‘संप्रीती’ हा _________ यांच्या दरम्यानचा एक संयुक्त लष्करी सराव आहे
-
Question 19 of 23
19. Question
1 points‘वर्ल्ड गेम्स सर्वोत्तम अॅथलीट’चा पुरस्कार जिंकणारा प्रथम हॉकीपटू कोण ठरला?
-
Question 20 of 23
20. Question
1 pointsभारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) जानेवारी 2020 या महिन्यात KYC नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कोणत्या बँकेला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला?
-
Question 21 of 23
21. Question
1 pointsजागतिक कुष्ठरोग दिन भारतात ————-या दिवशी पाळला जातो.
-
Question 22 of 23
22. Question
1 points1 एप्रिल रोजी .………. हा देश संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार परिषदेच्या समितीवर नियुक्त करण्यात आला आहे.
-
Question 23 of 23
23. Question
1 pointsराष्ट्रीय सागरी दिन कधी साजरा केला जातो.
Table of Contents