चालू घडामोडी सराव पेपर -1 एप्रिल 2020
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
परीक्षेचे नाव : चालू घडामोडी सराव पेपर -1 एप्रिल 2020
एकूण प्रश्न : 25
एकूण गुण : 25
वेळ : 15 मिनिटे
Result ग्रेड : A Grade ( 20 ते 25 मार्क्स) / B Grade ( 15 ते 20 मार्क्स) / C Grade ( 10 ते 15 मार्क्स)
There will be 1 mark for correct answer. No Negative Marking
निकाल पाहण्याकरिता “आपले मार्क्स पहा” या बटन वर क्लिक करा.
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -1 एप्रिल 2020
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर -1 एप्रिल 2020
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
परीक्षेचे नाव : चालू घडामोडी सराव पेपर – 1 एप्रिल 2020
एकूण प्रश्न : 25 प्रश्न
एकूण गुण : 25 गुण
वेळ : 15 मिनिटे
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsअमेरिकेतील अलाबामा राज्यातून———-यांची सिनेटर म्हणून निवड झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये प्रभाग हे नियोजन व विकासाचे एकक असल्याने पंचायत समिती सामर्थ्यशाली आहे?
अ. महाराष्ट्र
ब. गुजरात
क. राजस्थान
ड. आंध्रप्रदेश
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपुढील वैशिष्ट्ये कोणत्या शहराची किंवा गावाची आहे ते ओळखा.
अ ] येथे भद्रा मारुतीचे पुरातन मंदिर आहे.
ब ] येथे औरंगजेब बादशहाची कबर आहे.
क ] येथून जवळच म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण आहे.
ड ]दर सोमवती अमावस्येला या ठिकाणी मोठी यात्रा भरते
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsहायड्रोजन आयनांच्या संहतीवर आधारित pH (सामू) संकल्पना कोणी मांडली
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsकत्रिम बुद्धिमत्तेवर बोलवली जाणारी भारतातली पहिली परिषद ठरणारी *‘RAISE’* याचे संपूर्ण नाव काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीच्या स्मृतीत मानवी हक्क उल्लंघनाची सत्यता जाणण्याचा हक्क आणि पीडितांचा सन्मान विषयक आंतरराष्ट्रीय दिन पाळतात?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points‘लिगसी ऑफ लर्निंग’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेली कादंबरी कोणी लिहिली?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsभारतामध्ये मानव संसाधन विकास मंत्रालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsसन 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणते शहर दशलक्षी शहर नाही
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsभारतीय राष्ट्रीय विज्ञान ॲकॅडमी च्या अध्यक्षपदी नेमणूक होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsनिधन झालेले अब्दुल लतीफ यांचा कोणत्या क्षेत्राशी संबंध होता?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsकोणत्या केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते ‘GATI’ संकेतस्थळाचे उद्घाटन झाले?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsकोणत्या शहरात “भारत पर्व 2020” हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsकोणत्या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी केन कांग ह्यांची नेमणूक करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsकोणत्या राज्यात भारतातल्या पहिल्या ‘सुपर फॅब लॅब’चे उद्घाटन झाले?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारतीय रिझर्व्ह बँकेनी सरकारी आणि कॉर्पोरेट बाँड यामध्ये परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांसाठी अल्प मुदतीच्या गुंतवणूकीची नवी मर्यादा 20 टक्क्यांवरून ___ एवढी केली आहे.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsप्रथम ‘शेतकरी विज्ञान परिषद’ ___________ येथे आयोजित करण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2019’ या अहवालानुसार, भारतातली ____________ टक्के जंगलांना वणव्याचा धोका आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsधान खरेदीत शेतकर्यांना प्रति क्विंटल 2500 रुपये निश्चितपणे देय करण्यासाठी ______ राज्याच्या मुख्यमंत्रीने एक समिती नेमली.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points‘प्रधान मंत्री लघू व्यापारी मान-धन योजना’ याच्या अंतर्गत कोणत्या राज्यात सर्वाधिक नोंदी झाल्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points_______ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 107 व्या भारतीय विज्ञान परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsकोणते राज्य वाळू दारापर्यंत पोहचविण्याची योजना आखत आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsकोणत्या राज्य प्राणीसंग्रहालयाने अस्तित्व धोक्यात असलेल्या ‘हरगिला’ या पक्षीप्रजातीचे संवर्धन करण्यासाठी प्रथम पुढाकार घेतला?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसमुद्रातल्या प्रवाळी प्रदेशाला विषारी ठरणारी ‘सनस्क्रीन’ यावर बंदी घालणारा पहिला देश कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points____ कडून चलनी बँकनोट ओळखण्यासाठी दृष्टिहीन व्यक्तींसाठी ‘MANI / मनी’ अॅप सादर करण्यात आला.
Correct
Incorrect
Table of Contents