Current Affairs | चालू घडामोडी सराव पेपर -5 एप्रिल 2020
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
[irp]Current Affairs | चालू घडामोडी सराव पेपर -5 एप्रिल 2020
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
परीक्षेचे नाव : Current Affairs | चालू घडामोडी सराव पेपर -5 एप्रिल 2020
एकूण प्रश्न : 25
एकूण गुण : 25
वेळ : 30 मिनिटे
Result ग्रेड : A Grade (२१ ते २५ मार्क्स) / B Grade ( ११ ते २०मार्क्स) / C Grade (१ ते १० मार्क्स)
There will be 1 mark for correct answer. No Negative Marking
निकाल पाहण्याकरिता “आपले मार्क्स पहा” या बटन वर क्लिक करा.
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 5 एप्रिल 2020
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 5 एप्रिल 2020
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for being a part
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointscovid-19 व्हायरसविरोधातील लढाईसाठी भारतीय लष्कराने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे.
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsआशियाई विकास बँकेच्या मते, 2020-21 या आर्थिक वर्षासाठी भारताची आर्थिक वाढ किती टक्के करण्यात आली आहे
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsUNICEFच्या सहकार्याने या कोणत्या राज्य सरकारने बालकांसाठी “मो प्रतिवा” (माझी प्रतिभा) नावाने ऑनलाईन सांस्कृतिक स्पर्धा कार्यक्रम सुरू केला आहे.
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsनोव्हेंबर 2021 मध्ये होणाऱ्या तृतीय “आशियाई युवा खेळांचा” (AYG) आयोजक देश कोणता आहे.
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsजगातील किती गरीब देशांना कोरोनाच्या उद्रेकाचा सामना करण्यासाठी जागतिक बँकेनी 1 अब्ज डॉलरची मदत मंजूर केली आहे.
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमाजी मुख्यमंत्री पी.ए. संगमा यांच्या नावावर एक क्रीडा संकुल कोणत्या राज्यात सुरू होणार आहे
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsनुकतेच कोणत्या राज्याने उच्च शिक्षणासाठी कर्ज पुरवठा करण्याचे घोषित केले आहे .
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsभारतातील खाजगी क्षेत्रातील पाचव्या क्रमांकाची कोणती बँक आहे, ती संकटात आहे आणि ज्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पुनरुज्जीवन योजना आखत आहे?
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsजम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात, अल्ताफ बुखारी यांचा नवीन राजकीय पक्ष कोणता आहे .
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsसध्याचे भारतीय नियंत्रक व महालेखा परीक्षक कोण आहेत .
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsसाहित्य अकादमीचा भाषांतर पुरस्कार सन २०१९” कोणाला प्रदान करण्यात येणार आहे .
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsनुकतीच केंद्रीय माहिती आयोगाच्या मुख्य माहिती आयुक्तपदी कोणाची नियुक्ती केली आहे.
-
Question 13 of 25
13. Question
1 points‘प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना’ याच्या कामगिरीचा सन्मान करण्याच्या उद्देशाने ——— रोजी भारतात ‘जनऔषधी दिन’ साजरा करण्यात आला.
-
Question 14 of 25
14. Question
1 points“नारी शक्ती पुरस्कार”२०१९ कोणाला प्रदान करण्यात येणार आहे .
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsजागतिक वन्यजीवन दिन ” कोणत्या दिवशी पाळला जातो.
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsविंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार “कोणाला प्रदान करण्यात आला आहे.
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsराष्ट्रीय चंबळ अभयारण्य कोणत्या राज्यात आहे
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट ग्राम योजनेस “———– सुंदर गाव पुरस्कार योज” असे नाव देण्यात आले आहे .
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsविद्यार्थ्यांसाठी ‘हेल्थ कार्ड योजना’ कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे .
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsनुकतीच बीसीसीआय निवड समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे .
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsडायसन ट्री नावाने प्रसिद्ध असलेली संकल्पना कोणत्या शास्त्रज्ञाने मांडली होती.
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsदरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची ———- क्रमांकावर घसरण झाली आहे.
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsनुकतेच मध्यप्रदेशातील कोणते अभयारण्य ‘इको-सेन्सिटिव्ह झोन’ म्हणून घोषित केले आहे.
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsललित कला अकादमी पुरस्कार कशा सबंधित दिला जातो.
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारतात कुपोषण निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारत सरकारच्या महिला व कुटुंब कल्याण मंत्रालयाने————-अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे .
Table of Contents