चालू घडामोडी सराव पेपर 1- 19 मार्च 2020
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
परीक्षेचे नाव : चालू घडामोडी सराव पेपर 1- 19 मार्च 2020
एकूण प्रश्न : 25 प्रश्न
एकूण गुण : 25 गुण
वेळ :15 मिनिटे
Result ग्रेड : A Grade (२१ ते २५ मार्क्स) / B Grade ( ११ ते २०मार्क्स) / C Grade (१ ते १० मार्क्स)
There will be 1 mark for correct answer. No Negative Marking
निकाल पाहण्याकरिता “आपले मार्क्स पहा” या बटन वर क्लिक करा.
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 1- 19 मार्च 2020
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 1- 19 मार्च 2020
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
परीक्षेचे नाव : चालू घडामोडी सराव पेपर 1
एकूण प्रश्न : 25 प्रश्न
एकूण गुण : 25 गुण
वेळ : 15 मिनिटे
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsभारतीय हवामान खात्याच्या (IMD) महासंचालकपदी नेमणूक झालेले विशेषज्ञ जे ‘सायक्लोन मॅन’ म्हणून प्रसिद्ध आहेत ते खालीलपैकी कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsकॅबिनेट सचिवांबाबत योग्य विधान ओळखा.
अ)हा कॅबिनेट सचिवलयाचा प्रशासकीय प्रमुख असतो.
ब)तो नागरी सेवा मंडळाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो.
क)एन.आर.पिल्लई हे स्वतंत्र भारताचे पहिले कॅबिनेट सचिव होते.
ड)सध्या राजीव गौबा हे कॅबिनेट सचिव आहेत.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsटी. एन.शेषन यांच्या बाबत अयोग्य विधान ओळखा.
अ) त्यांचा तेहरी धरण आणि सरदार सरोवर याला विरोध होता.
ब) ते दिंडीगुलचे पहिले उपजिल्हाधिकारी ठरले. क)ते १० वे मुख्य निवडणूक आयुक्त ठरले. ड)१९९६ मध्ये त्यांना सरकारी सेवेसाठी रॅमन मॅगसेसे मिळाला होता.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsसुषमा स्वराज यांच्या बाबत योग्य विधान ओळखा.
अ)परराष्ट्र मंत्रीपद भूषविणाऱ्या दुसऱ्या महिला ठरल्या.
ब) त्या दिल्लीच्या पहिल्या मुख्यमंत्री ठरल्या होत्या. क)अप्रतिम संसदपटू पुरस्कार प्राप्त पहिल्या महिला सांसद ठरल्या.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points‘सतीचे वाण’ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsविधानसभा सदस्य होणारे देशातील पहिले आयआयटी विद्यार्थी ठरलेले नेते खालीपैकी कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsन्या.चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्याबाबत अयोग्य विधान शोधा.
अ)त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम पाहिले.
ब)ते महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण(MAT)चे अध्यक्ष राहिले . क)मुंबई उच्च न्यायालयाचे ते कार्यकारी मुख्य न्यायाधीश राहिले होते.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points‘ग्रँडफादर ऑफ क्लायमेट सायन्स’म्हणून प्रसिद्ध असणारे शास्त्रज्ञ खालीलपैकी कोण?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points१३ मार्च २०२० रोजी संपलेल्या रणजी करंडक स्पर्धेत खालीलपैकी कोणत्या संघाने प्रथमच सहभाग घेतला होता
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsभारतात कोरोना विषाणूच्या 80 पेक्षा जास्त प्रकरणांची पुष्टी झाल्यानंतर सरकारने __ म्हणून जाहीर केले.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsकर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनी (EPFO) ठेवींवरील व्याज दर किती टक्के कमी केले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsराज्यात ‘कौशल सतरंग योजना’ लागू करण्यात आली
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points________ यांच्या शिफारशीनुसार ‘भारतीय रिझर्व्ह बँक कायदा-1934’ द्वारे भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsजलशक्ती मंत्रालयांतर्गत असलेले गंगा आमंत्रण अभियान ____ याच्या माध्यमातून नदीचे पुनरुज्जीवन व जलसंधारण यावर लक्ष केंद्रीत करते.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsअमेरिके बाहेर आणि भारतातील पहिल्या सुपर फॅब लॅबचे उद्घाटन खालीलपैकी कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारतातील एकूण रामसर क्षेत्रांपैकी(27+10) सर्वाधिक रामसरक्षेत्र कोणत्या राज्यात आहे
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsभारतीय वनस्थिती अहवाल 2019 नुसार कोणत्या प्रकारच्या वनाचे क्षेत्र सर्वाधिक आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsसर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या देशात भारताचा कितवा क्रमांक लागतो?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsअन्न व कृषी संघटनेद्वारे दर 5 वर्षानी जागतिक वन संसाधन मूल्यांकन जाहीर केले जाते. त्यानुसार जगात सर्वाधिक वनक्षेत्र असलेला देश कोणता?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsजागतिक सामाजिक गतिशीलता निर्देशांक कोणती संस्था जाहिर करते?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsSDG निर्देशांक जाहीर करणारा पहिला देश कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsकोणती संस्था Global Economic Prospect हा अहवाल प्रकाशित करते?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points‘पहले सेफ्टी’ ही कोणत्या तंत्रज्ञान कंपनीची इंटरनेट सुरक्षा मोहीम आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsगरजू परिवाराला वार्षिक 6000 रुपयांची मदत पूरवणारी ‘मुख्यमंत्री परिवर्तन समृद्धि योजना’ कोणत्या राज्याने सुरु केली?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारतातील कोणत्या राज्याने Virtual पोलीस स्टेशन सुरु केले?
Correct
Incorrect
Table of Contents