Free Current Affairs Test -1 August Solve Now | चालू घडामोडी सराव पेपर – 01 ऑगस्ट 2023
चालू घडामोडी : 1 ऑगस्ट 2023
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Current Affairs – 1 August | चालू घडामोडी : 1 ऑगस्ट
Free Current Affairs Test : येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
आजचे current affairs पाहण्यासाठी येथे क्लिक करा

चालू घडामोडी –
(Q1) कोणत्या चित्रपटाला २०२१ चा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे?
(A) गंगुबाई काठीयावाडी
(B) पुष्पा
(C) रॉकेट्री-द नम्बी इफेक्ट
(D) मिमी
Ans-(C) रॉकेट्री-द नम्बी इफेक्ट
(Q2) महाराष्ट्र राज्याचे मत्सविकास धोरण निश्चित करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे?
(A) मनुकुमार श्रीवास्तव
(B) राम नाईक
(C) गणेश जाधव
(D) नितीन गर्दे
Ans-(B) राम नाईक
(Q3) ब्रिक्स संघटनेमध्ये नवीन किती देशाचा समावेश झाला आहे?
(A) ४
(B) ५
(C) ७
(D) ६
Ans-(D) ६
(Q4) फिडे विश्वचसक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा कोणी जिंकली?
(A) आर. प्रज्ञानंद
(B) विश्वनाथ आनंद
(C) डी. गुणेश
(D) मॅग्नस कार्लसन
Ans-(D) मॅग्नस कार्लसन
आजचे current affairs पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
App Download Link : Download App
आणखी प्रश्न सोडवण्यासाठी खालील START बटनावर क्लिक करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -26 August 2023
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading |
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
चालू घडामोडी सराव पेपर -26 August 2023
Time limit: 00:30:00
-
Question 1 of 20
1. Question
1 points
फिडे विश्वचसक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा कोणी जिंकली?
-
1.
-
2.
-
3.
-
4.
चालू घडामोडी सराव पेपर -26 August 2023
-
Question 1 of 20
1. Question
1 pointsफिडे विश्वचसक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा कोणी जिंकली?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057727440 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
current affairs,current affairs 2023, Chalu Ghadamodi, Chalu Ghadamodi 1 ऑगस्ट 2023,चालू घडामोडी : 1 ऑगस्ट 2023, Chalu ghadamodi 2023 marathi PDF download, चालू घडामोडी 2023 प्रश्न उत्तर मराठी pdf,August current affairs
Table of Contents