चालू घडामोडी : 24 जुलै 2021

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
125

Current Affairs

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 24 JULY 2021 | चालू घडामोडी : २४ जुलै २०२१

चालू घडामोडी – 

Q1] ‘आकाश-NG’ क्षेपणास्त्राच्या संदर्भात चुकीची विधान ओळखा?

1) ते हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे.
2) 21 जुलै 2021 रोजी, DRDO संस्थेने ओडिशाच्या किनाऱ्यावरून क्षेपणास्त्राची चाचणी घेतली.
3) भारत डायनेमिक्स लिमिटेड (BDL) आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) या कंपन्यांनी क्षेपणास्त्राची निर्मिती केली.
4) वरील सर्व विधाने अचूक आहेत

उत्तर :- केवळ विधान A चुकीचे आहे.
संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (DRDO) 21 जुलै 2021 रोजी पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या ‘आकाश-NG’ अर्थात ‘न्यू जनरेशन आकाश’ क्षेपणास्त्राची ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर यशस्वी चाचणी केली. ही क्षेपणास्त्र प्रणाली DRDO संस्थेच्या हैदराबाद येथील संरक्षण, संशोधन आणि विकास प्रयोगशाळेने (DRDL) विकसित केली असून त्याची निर्मिती भारत डायनेमिक्स लिमिटेड (BDL) आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) या कंपन्यांनी केली आहे. हे भारतीय बनावटीचे क्षेपणास्त्र असून त्याचा मारा पल्ला 80 किलोमीटरपर्यंत आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q2] कोणत्या शहरात जगातील पहिल्या 3D-मुद्रित स्टीलपासून बनविलेल्या पादचारी पुलाचे अनावरण करण्यात आले?

1) रॉटरडॅम
2) कोपेनहेगन
3) हेग
4) अॅम्स्टरडॅम

उत्तर :- नेदरलँड देशाची राजधानी असलेल्या अॅम्स्टरडॅम या शहरात जगातील पहिल्या 3D-मुद्रित स्टीलपासून बनविलेल्या पादचारी पुलाचे अनावरण करण्यात आले. तो सुमारे 40 फूट लांबीचा पूल आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q3] खालीलपैकी कोणते विधान मेकोंग-गंगा सहकार्य (MGC) याच्या संदर्भात अचूक आहे?

1) मेकोंग-गंगा सहकार्य (MGC) याची स्थापना 10 नोव्हेंबर 2002 रोजी झाली.
2) त्याची स्थापना व्हिएन्टाईन (लाओस) येथे झालेल्या प्रथम MGC मंत्रिस्तरीय बैठकीत झाली.
3) 1 आणि 2
4) यापैकी नाही

उत्तर :- केवळ विधान B अचूक आहे.
मेकोंग-गंगा सहकार्य (MGC) याची स्थापना 10 नोव्हेंबर 2000 रोजी झाली. भारत, थायलँड, म्यानमार, कंबोडिया, लाओस आणि व्हिएतनाम हे देश या गटाचे सदस्य आहेत. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q4] कोणाच्या हस्ते ‘जागतिक विश्वविद्यालय शिखर परिषद’ या कार्यक्रमाचे 21 जुलै 2021 रोजी उद्घाटन झाले?

1) धर्मेंद्र प्रधान
2) राम नाथ कोविंद
3) नरेंद्र मोदी
4) एम. वेंकैया नायडू

उत्तर :- 21 जुलै 2021 रोजी, भारताचे उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी ‘जागतिक विश्वविद्यालय शिखर परिषद’ (World Universities Summit) या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. ही परिषद ओ.पी. जिंदाल ग्लोबल यूनिवर्सिटी यांच्यावतीने सोनीपत (हरयाणा) येथे आयोजित करण्यात आली होती. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q5] कोणत्या व्यक्तीची संयुक्त राष्ट्रसंघाच्या कर समितीमध्ये एक सदस्य म्हणून 2021-2025 या कालावधीसाठी नियुक्ती झाली?

1) रसमी रंजन दास
2) अजय कुमार सिंग
3) आलोक रंजन
4) अंबिका सिंग

उत्तर :- वित्त मंत्रालयाचे सहसचिव रसमी रंजन दास यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या कर समितीमध्ये (UN tax committee) एक सदस्य म्हणून 2021-2025 या कालावधीसाठी नियुक्ती झाली आहे. संयुक्त राष्ट्रसंघ कर समितीला औपचारिकपणे “कर संदर्भात मुद्यांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी तज्ज्ञांची संयुक्त राष्ट्रसंघ समिती” या नावाने ओळखले जाते. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q6] कोणत्या व्यक्तीची जुलै 2021 महिन्यात राज्यसभेच्या उपसभापती पदावर नियुक्ती झाली?

1) मल्लिकार्जुन खरगे
2) पियुष गोयल
3) मुख्तार अब्बास नक्वी
4) यापैकी नाही

उत्तर :- जुलै 2021 महिन्यात सुरू झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी, केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांची राज्यसभेच्या उपसभापती पदावर नियुक्ती झाली. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q7] कोणत्या दिवशी “जागतिक फ्रॅजील एक्स जागृती दिवस’ साजरा करतात?

1) 21 जुलै
2) 22 जुलै
3) 23 जुलै
4) 24 जुलै

उत्तर :-दरवर्षी 22 जुलै या दिवशी “जागतिक फ्रॅजील एक्स जागृती दिवस’ साजरा करतात. फ्रॅजील एक्स सिंड्रोम (FXS) हा मेंदूला प्रभावित करणारा एक अनुवांशिक आजार आहे, ज्यामुळे विकासात अडथळा येतो आणि मतिमंदता येते. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q8] कोणत्या शहराची UNESCO संस्थेने त्याच्या ‘हिस्टॉरिकल अर्बन लँडस्केप प्रोजेक्ट’ अंतर्गत निवड केली?

1) ओरछा
2) ग्वाल्हेर
3) 1 आणि 2
4) यापैकी नाही

उत्तर :-संस्कृती आणि वारसा जपताना वेगाने वाढणाऱ्या ऐतिहासिक शहरांच्या समावेशक व सुनियोजित विकासासाठी, संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनाने (UNESCO) त्याच्या ‘हिस्टॉरिकल अर्बन लँडस्केप प्रोजेक्ट’ अंतर्गत अजमेर (राजस्थान), वाराणसी (उत्तर प्रदेश), ग्वालियर किंवा ग्वाल्हेर आणि ओरछा (मध्य प्रदेश) या चार भारतीय शहरांची निवड केली आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q9] कोणत्या देशात तैवान देशाचे सरकार युरोपमधील त्याचे पहिले कार्यालय उघडणार?

1) हंगेरी
2) लिथुआनिया
3) रोमानिया
4) स्वीडन

उत्तर :- पूर्व आशियातील तैवान देशाचे सरकार युरोपमधील त्याचे पहिले कार्यालय लिथुआनिया देशात उघडणार आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q10] ‘अंतर्देशीय जहाजे विधेयक-2021’ याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. ते ‘अंतर्देशीय जहाजे कायदा-2010’ याची जागा घेणार.

2. एका इलेक्ट्रॉनिक मंचावर जहाज, जहाज नोंदणी, चालक दल यांच्या तपशिलाची नोंद ठेवण्यासाठी एक मध्यवर्ती माहितीसंग्रह तयार करण्याविषयीची तरतूद या विधेयकात आहे.

दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?

1) फक्त 1
2) फक्त 2
3) 1 आणि 2
4) यापैकी नाही

उत्तर :- केवळ विधान 2 अचूक आहे.
‘अंतर्देशीय जहाजे विधेयक-2021’ हे ‘अंतर्देशीय जहाजे कायदा-1917’ याची जागा घेणार. विधेयक भारतातील नौपरिवहन आणि अंतर्देशीय जलमार्गाशी संबंधित कायद्याच्या अनुप्रयोगात एकरूपता आणेल. 

# Current Affairs


mpscexams Free Current Affairs Quiz
Free Current Affairs Quiz

आजचा Current Affairs (चालू घडामोडी) चा पेपर सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम