Current Affairs – 21 July 2023 | चालू घडामोडी : 21 जुलै 2023

Current Affairs - 21 July 2023 | चालू घडामोडी : 21 जुलै 2023

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
712

मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा 

Current Affairs - 21 July 2023 | चालू घडामोडी : 21 जुलै 2023Current Affairs - 21 July 2023 | चालू घडामोडी : 21 जुलै 2023

Current Affairs – 21 July 2023 | चालू घडामोडी : 21 जुलै 2023

Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात.

चालू घडामोडी – 

(Q१) भारतीय वनसर्वेक्षणाच्या अहवालानुसार २०१७-२०२३ या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्याला वणव्याचे सर्वाधिक अलर्ट आले आहेत?
(A) गडचिरोली
(B) भंडारा
(C) गोंदिया
(D) नागपूर
Ans-(A) गडचिरोली

(Q२) कोणते वर्ष हे महाराष्ट्र राज्यासाठी सर्वाधिक वनव्यांचे वर्ष ठरले आहे?
(A) २०२३
(B) २०२१
(C) २०२२
(D) २०२०
Ans-(B) २०२१

(Q३) महाराष्ट्रातील एकूण किती हेक्टर जंगल वणव्यामुळे नाहीसे झाले आहे?
(A) १ लाख ७० हजार ६६०
(B) १ लाख ८० हजार ७७७
(C) १ लाख ५० हजार ८८८
(D) १ लाख ९० हजार ७७७
Ans-(A) १ लाख ७० हजार ६६०

(Q४) भारतीय क्रिकेट पटू विराट कोहली ने किती अंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळण्याचा टप्पा गाठला आहे?
(A) ४००
(B) ६००
(C) ७००
(D) ५००
Ans-(D) ५००

(Q५) विराट कोहली हा ५०० अंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळणारा कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे?
(A) चौथा
(B) पहिला
(C) तिसरा
(D) दुसरा
Ans-(A) चौथा

(Q६) भारतीय क्रिकेट पटू विराट कोहली ५०० वा अंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना कोणत्या देशाविरुद्ध खेळत आहे?
(A) ऑस्ट्रेलिया
(B) वेस्टइंडिज
(C) इंग्लंड
(D) श्रीलंका
Ans-(B) वेस्टइंडिज

(Q७) भारत आणि वेस्टइंडीज यांच्यात कितवा अंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट सामना होत आहे?
(A) १२५
(B) २००
(C) १००
(D) २५०
Ans-(C) १००

(Q८) महिला फूटबॉल विश्वचसक स्पर्धा २०२३ कोणत्या दोन देशात संयुक्तपणे खेळविण्यात येत आहे?
(A) भारत व श्रीलंका
(B) फ्रान्स व जपान
(C) इटली व अर्जेंटीना
(D) ऑस्ट्रेलिया व न्यूझीलँड
Ans-(D) ऑस्ट्रेलिया व न्यूझीलँड

(Q९) महाराष्ट्र राज्यात दरड कोसळून दुर्घटना झालेले इर्शाळवाडी गाव कोणत्या जिल्यातील आहे?
(A) रायगड
(B) रत्नागिरी
(C) सिंधुदुर्ग
(D) ठाणे
Ans-(A) रायगड

Talathi bharti 2023
Talathi bharti 2023

App Download Link : Download App

(Q१०) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्यातील अभय शिंदे याची वरिष्ठ जागतिक अजिंक्यपद तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे?
(A) मुंबई
(B) छत्रपती संभाजीनगर
(C) पुणे
(D) नाशिक
Ans-(B) छत्रपती संभाजीनगर

 

(Q११) वरिष्ठ जागतिक अजिंक्यपद तलवारबाजी स्पर्धा २१ ते ३० जुलै दरम्यान कोणत्या देशातील मिलान येथे होणार आहे?
(A) इराक
(B) भारत
(C) इटली
(D) सिंगापूर
Ans-(C) इटली

(Q१२) कोणत्या विद्यापीठातील शास्त्रज्ञानी जगातील सर्वात थंड तारा शोधला आहे?
(A) दिल्ली
(B) न्यूयार्क
(C) हवार्ड
(D) सिडनी
Ans-(D) सिडनी

(Q१३) सिडनी विद्यापिठातील शास्त्रज्ञानी शोधलेल्या जगातील सर्वात थंड ताऱ्याचे तापमान किती अंश सेल्शियस आहे?
(A) ४२५
(B) ४६०
(C) ४५०
(D) ४३०
Ans-(A) ४२५

(Q१४) भारतीय फूटबॉल संघाने फिफा क्रमवारीत कितवे स्थान पटकावले आहे?
(A) १००
(B) ९९
(C) ९८
(D) ९७
Ans-(B) ९९

(Q१५) कोणत्या वर्षा नंतर पहिल्यांदा भारतीय फूटबॉल संघाने फिफा क्रमवारीत पहिल्या १०० मध्ये प्रवेश केला आहे?
(A) २०१७
(B) २०१६
(C) २०१८
(D) २०१५
Ans-(C) २०१८

(Q१६) जागतिक फिफा क्रमवारीत कोणता फूटबॉल संघ प्रथम स्थानावर कायम आहे?
(A) ब्राझील
(B) फ्रान्स
(C) अर्जेंटीना
(D) अमेरिका
Ans-(C) अर्जेंटीना

(Q१७) महाराष्ट्रातील आदिवासी बहुल १६ जिल्यात २०१९-२०२३ वर्षात किती बालमृत्यू झाले आहेत?
(A) ३५,७८०
(B) ३४,५००
(C) २८,६७८
(D) ३७,२९२
Ans-(D) ३७,२९२

(Q१८) सिनेमेटोग्राफी विधेयक-२०२३ राज्यसभेत कोणी सादर केले आहे?
(A) अनुराग ठाकूर
(B) अमित शहा
(C) प्रल्हाद जोशी
(D) नितीन गडकरी
Ans-(A) अनुराग ठाकूर

(Q१९) देशातील कोणती कंपनी तरुणांना स्किल्स प्रशिक्षण देण्यासाठी विद्यापीठ व अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्याशी करार करणार आहे?
(A) रिलायन्स
(B) बजाज ऑटो
(C) महिंद्रा
(D) टाटा
Ans-(B) बजाज ऑटो

(Q२०) ICC क्रिकेट पुरुष वर्ल्ड कप २०२३ च्या Brand ambassodor म्हणून कोणाची निवड केली आहे?
(A) सलमान खान
(B) अजय देवगण
(C) अमिताभ बच्चन
(D) शाहरुख खान
Ans-(D) शाहरुख खान

 

 

Current Affairs
Current Affairs
 

Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी

वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

current affairs,current affairs 2022,current affairs today,today current affairs,current affairs 2023, 20th july current affairs, current affairs today, Daily Current Affairs in Marathi, Chalu Ghadamodi, Chalu Ghadamodi 21 जुलै 2023, Current Affairs In Marathi, चालू घडामोडी : 21 जुलै 2023, Daily Current Affairs In Marathi 21 July 2023,Current affairs in marathi 2023, Current affairs in marathi pdf, Chalu ghadamodi 2023 marathi PDF download, Current Affairs 2023 PDF in marathi, Today current affairs in marathi, चालू घडामोडी 2023 प्रश्न उत्तर मराठी pdf, Current affairs marathi

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम