राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (NCL) पुणे भरती नवीन जाहिरात प्रकाशित – ऑनलाईन अर्ज करा
CSIR-NCL Pune Recruitment 2022
- पदसंख्या: 05
- शेवटची तारीख: 18/10/2022
CSIR-NCL Pune Recruitment 2022
CSIR-NCL Pune Recruitment 2022 : CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथे प्रकल्प सहयोगी, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 & 18 ऑक्टोबर 2022 (पदांनुसार) आहे.
एकूण जागा : 05 जागा
पदाचे नाव & तपशील: प्रकल्प सहयोगी, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
वयाची अट: 40 ते 50 वर्षे
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज पद्धती : ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 & 18 ऑक्टोबर 2022 (पदांनुसार)
Educational Qualification For National Chemical Laboratory Pune Recruitment 2022
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रकल्प सहयोगी | M.Sc./B.Tech in Biochemistry/M. Sc. in Organic Chemistry/Master’s Degree in B.Tech/M.Sc degree/Master’s Degree in Life Science |
वरिष्ठ प्रकल्प सहयोगी | Master’s Degree in Chemistry or Polymer Chemistry from a recognized University or equivalent |
Salary Details For NCL Pune Recruitment 2022
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
प्रकल्प सहयोगी | Rs. 20,000/- |
वरिष्ठ प्रकल्प सहयोगी | Rs. 42,000/- |
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली CSIR-NCL Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा ऑनलाईन अर्ज करा
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
CSIR-NCL Pune Recruitment 2022,
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (NCL) पुणे भरती,
पुणे भरती 2022
Table of Contents