विश्वनाथ नारायण मंडलिक यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

(जन्म : १८३३ - मृत्यू : १८९९)

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
250

विश्वनाथ नारायण मंडलिक यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

विश्वनाथ नारायण मंडलिक यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

जन्म : ८ मार्च १८३३ (मरुड रत्नागिरी)

  • रावसाहेब मंडलिक म्हणून ओळखले जात.
  • ते लेखक, कायदेपंडित, पत्रकार, समाजसुधारक होते.
  • शिक्षण : एल्फिन्स्टन स्कूल व कॉलेजमधून
  • १८६३ सरकारी वकील झाले व त्यामध्ये त्यांनी रत्नागिरीच्या खोतीप्रकरणात महत्त्वाची कामगिरी बजावली.
  • १८६४ नेटिव्ह ओपिनियन पत्र सुरु केले.
  • १८७७ दिल्ली दरबारात त्यांना C. I. I. हा किताब मिळाला.
  • १८८० व्यवहारमुख व याज्ञवल्क्यस्मृती या ग्रंथाचे इंग्रजीत भाषांतर केले.
  • १८८९ मंबई युनिव्हर्सिटीने त्यांना आर्टसचे डिन नेमले म्हणून एतदेशीयांस मिळालेला हा पहिलाच मान होता.
  • कार्ये :

१) शिक्षणप्रसाराबरोबरच त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाचा पुरस्कार केला.

२) विधवांचे पुनर्विवाह घडवून आणले.

३) हुंडाबंदी व जातीभेद या विरोधी आक्रमक भूमिका बजावली.

  • प्रसिद्ध ग्रंथरचना :

हिंदू कायद्यावर ग्रंथ, इतिहास, राज्यशास्त्र, धर्मशास्त्र, ज्योतिषशास्त्र, कायदा, साहित्य इ. विषयांवर ग्रंथ लिहिले.

  • प्रसिद्ध निबंधरचना स्त्रीशिक्षण, विधवाविवाह, जातिभेद निर्मूलन इ.
  • १८९६ कायदा व राज्यशास्त्र यावर मंडलिक यांनी विपूल लेखन केले व हे लेखन राइटिंग्ज अँड स्पिचेस ऑफ दी लेट ऑनरेबल रावसाहेब विश्वनाथ नारायण मंडलिक या नावाने संग्रहीत करण्यात आले. रावसाहेबांचा विवाह वयाच्या ८ व्या वर्षी अंजलें येथील काणे ऊर्फ हवालदार यांच्या घराण्यातील ७ वर्षांच्या सखुताईशी झाला. सखुताईना अन्नपूर्णाबाई या नावनेही ओळखत असत. ऐन तारुण्यात त्या व्याधिग्रस्त झाल्याने रावसाहेब निराश असत व पत्नीच्या निधनानंतर त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली. मुंबई येथे रावसाहेबांचे निधन झाले.
  • १९०७ रावसाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांची सर्व ग्रंथसंपदा पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजला देण्यात आली.

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम