सिंधूताई सपकाळ यांच्या बद्दल संपूर्ण माहिती (१९४७)
जन्म : १४ नोव्हेंबर १९४७
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
सिंधूताई सपकाळ यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
(१४ नोव्हेंबर १९४७)
जन्म : १४ नोव्हेंबर १९४७ (वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी)
– अनेक खडतर प्रसंगांना तोंड देत हजारो अनाथ मुलांचा सांभाळ केला. टोपण नाव: चिंधी
वडिल : अभिमान साठे (व्यवसाय गुरे वळत) –
विवाह श्रीहरी सपकाळ यांच्यासोबत (वयाच्या ९ व्या वर्षी) : (सिंधूताई ह्या वाचनप्रिय होत्या.)
- १८ व्या शतकापर्यंत माईंनी तीन बाळंतपण झाली. त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला.
- नवऱ्याच्या मनात त्यांच्याबद्दल संशय निर्माण झाला आणि पूर्ण दिवस भरलेल्या ताईंना त्याने बेदम मारुन घराबाहेर काढले. (कारण दमणजीने सिंधूताईच्या पोटातील मूल आपले असल्याचा प्रचार मग सुरु केला) नंतर गावातील लोकांनी व आईने सुद्धा पाठ फिरवली.
- नंतर त्या परभणी-नांदेड-मनमाड रेल्वेस्टेशनांवर भीक मागत हिंडायच्या आत्महत्येचा प्रयत्न पिंपराळा जळगाव स्टेशनवर)
- त्यांनी कधीच एकटे खाल्ले नाही. सर्व भिकाऱ्यांना बोलावून त्या मिळालेल्या अन्नाचा कला करायच्या व सर्वजन एकत्र बसून खात असे.
ममता बाल सदन :
- १९९४ कुंभारवळण (पुरंदर तालुका, पुणे जिल्ह्यात ही संस्था स्थापन उद्देश अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देणे.
- येथे लहान मुलांना शिक्षण दिले जात असे.
- त्यांच्या भोजन, कपडे, अन्य सुविधा संस्थेकडून दिल्या जात.
- संस्थेत – १०५० मुले राहिलेली आहे.
अन्य संस्था :
१) बाल निकेतन हडपसर, पुणे
२) सावित्री फुले मूलांचे वसतीगृह, चिखलदरा
३) अभिमान बाल भवन, वर्धा
४) गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा
५) ममता बाल सदन, सासवड
६) सप्तसिंधू महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था, पुणे
- आंतरराष्ट्रीय पातळीवर परदेशी अनुदान मिळणे सोपे जावे या हेतूने त्यांनी मदत ग्लोबल फाऊंडेशनची स्थापना केली आहे.
- त्यांनी आतापर्यंत ७५० राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.
१) कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार – पुणे कॉलेज- २०१२
२) अहिल्याबाई होळकर पुरस्कार – महाराष्ट्र शासन – २०१०
३) मुर्तिमंत आईसाठीचा पुरस्कार – राष्ट्रीय – २०१३
४) दत्तक माता पुरस्कार – IT profit org. – १९९६
५) डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार सोलापूर
- CNN IBN- Reliance Foundation ने दिलेला Real Hero पुरस्कार २०१२
- सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार दै. लोकसत्ता २००८
- डॉ. राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार २०१७
- अहिल्याबाई होळकर पुरस्कार महाराष्ट्र शासन
- जीवन गौरव पुरस्कार पुणे युनिर्व्हसिटी –
- डॉ. बाबासाहेब समाज भुषण पुरस्कार २०१२
- सिंधूताईच्या जीवनावर आधारलेला ‘मी सिंधुताई सपकाळ’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. भूमिका तेजस्विनी पंडित
- १६ फेब्रुवारी २०१४ अनुबोधपट ‘अनाथांची यशोदा’ by the भार्गव Films and Production (सिंधूताई सपकाळ – यांच्या जीवनावर)
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents