क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (१८३१ – १८९७) यांचा बद्दल संपूर्ण माहिती
(जन्म : १८३१ - मृत्यू: १८९७)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा बद्दल संपूर्ण माहिती
(३ जानेवारी १८३१ – १० मार्च १८९७)
पूर्ण नाव: सावित्री ज्योतीबा फुले
जन्म : ३ जानेवारी १८३१ (नायगाव, सातारा – महाराष्ट्र)
मृत्यू: १० मार्च १८९७ (पुणे महाराष्ट्र)
आई: लक्ष्मीबाई नेवसे
वडिल: खंडोजी नेवसे पाटील
पती: महात्मा फुले (समाजसुधाकर)
विवाह: १८४० (वयाच्या ९ व्या वर्षी )
- समाजकार्य :
- भारतातील प्रथम महिला शिक्षिका व मुख्यध्यापिका म्हणून कार्य.
- महाराष्ट्राच्या स्विविषयक वळवळीतील अग्रगण्या नेत्या, प्रौढ शिक्षणाच्या पुरस्कर्त्या आणि आपशिक्षिका म्हणून मोलाचे कार्य.
- विनावेतन शिक्षण देण्याचे कार्य केले.
- सावित्रीबाई या मराठीतील पहिल्या कवयित्री आहेत.
- ३ जानेवारी – सावित्रीबाई फुलेचा जन्मदिवस बालीकादीन व स्वीमुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो.
- रंगभेद, जातीभेद, लिंगभेद याच्या विरुद्ध होत्या.
- अस्पृश्यता मानवजातीस कलंक आहे. असे त्या म्हणत.
- सावित्रीबाईंनी स्त्रीमुक्त व शिक्षणचा पाया रचला.
- विधवांचे होणारे केशवपन यांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप पढवून आणला.
- समाजसुधारनेसाठी ठिकठिकाणी भाषणे केली.
- १ मे १८४७ ला सावित्रीबाईंनी मागासांच्या वस्तीत एक शाळा काढली. ही त्यांची प्रथम शाळा होय.
- १ जानेवारी १८४८ महात्मा फुलेसोबत प्रथम मुलीची शाळा सुरु केली. ठिकाण -भिडेवाड्यात, पुणे
- ४ वर्षात १८ शाळा चालवल्या.
- मुंबई गिरगावात कमळाबाई हायस्कूल ची स्थापना त्याच काळात झाली.
- बालविवाह, सतीप्रथा, केशवपन, अस्पृश्यता या क्रूर प्रथांना विरोध केला.
- अनाथालयातील विधवा (ब्राम्हण) काशवाई यांच्या यशवंत या मूलास दत्तक घेतले.
- १८५५ मध्ये शेतकरी व मजूर यांच्यासाठी रात्रशाळेच आयोजन (फुले दाम्पत्व) केले.
- १८६३ शाली उभारलेल्या बालहत्या प्रतिबंध गृहात मोलाचे योगदान दिले.
- पती ज्योतीबांच्या निधनानंतर सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक समाजाची धुरा सांभाळली. (स्थापना २४ सप्टेंबर १८७३)
- कवयित्री म्हणून लेखन –
काव्यसंग्रह –
- १) काव्यफुले २) बावनकशी सुबोध रत्नाकर
- पुणे येथिल शिक्षणाच्या कार्यासंदर्भात १८५२ ला ईस्ट इंडिया कंपनीकडून सन्मान
- सावित्रीबाईंनी गृहीनी नावाच्या मासिकात लेखही लिहिले.
- पुणे विद्यापिठाच्या नावाचा विस्तार करून ते साविशेबाई फुले पुणे विद्यापीठ करण्यात आले. (जून २०१४)
- १८९६-९७ सालच्या प्लेगच्या साचित प्लेगच्या रुग्नांनी शुश्रूषा करतांना प्लेगची बाधा झाल्याने १० मार्च १८९७ ला मृत्यू झाला.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents