रमाबाई रानडे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
(जन्म : १८६२ - मृत्यू: १९२४)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
रमाबाई रानडे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
जन्म : २५ जानेवारी १८६२ (देवराष्ट्र सातारा) –
मृत्यू : २६ एप्रिल १९२४
चळवळ : स्त्री हक्क, स्त्री शिक्षण
पती महादेव गोविंद रानडे :
- १८४२ महादेव गोविंद रानडे (माधवराव) यांचा जन्म (१८ जानेवारी)
- १८५४ माधवरावांचा पहिला विवाह सखु – दाडेकर
- १८६२ रमाबाई रानडे (यमुना कलेंकर) यांचा जन्म (२५ जानेवारी)
- १८७३ रमाबाई (युमना कर्लेकर) यांचा माधवरावांशी विवाह (३० नोव्हेंबर) त्याच दिवशी लिपीशिक्षणास प्रारंभ
- १८७६ इंग्रजी शिक्षणाची सुरुवात.
- १८७७ माधवरावाचे वडिल, रमाबाईंचे सासरे गोविंदराव यांचे निधन (२० फेब्रुवारी)
- १८७८ माधवरावांची नाशिकला बदली.
- १८७८ माधवरावांची नाशिक येथील मुलींच्या शाळेचा बक्षीस समारंभ.
– रमाबाई रानडे यांचे पहिले भाषण.
- माधवरावांची धुळ्यात बदली.
- १८८१ आर्य महिला समाजाची स्थापना.
पंडिता रमाबाई यांच्याशी परीचय
मीस हरफर्डची इंग्रजी शिक्षण सुरू..
- १८८२ सार्वजनिक सभेतून बोलण्यास प्रारंभ,
– इंग्रजीतून निवेदन.
- १८८४ पुण्यात मुलींच्या हायस्कूलची स्थापना व्हावी यासाठी इंग्रजीतून निवेदन.
- १८८६ न्या. महादेव रानडेसह रमाबाईचा हिंदुस्थानातील प्रमुख स्थळांचा प्रवास.
– बंगाली शिकल्या, रमाबाईंच्या वडिलांचे निधन.
- १८८९ रमाबाईच्या भावाच्या (दाजीच्या) मुलीचा सखुचा जन्म.
– रमाबाईनी तिला आपल्या घरी आनले.
- १८९२ पंडिता रमाबाईच्या शारदा सदनामध्ये आनंद प्रदर्शन भाषण (ऑगस्ट)
- १८९४ रमाबाईच्या दीराच्या मुलीचा जन्म (१३ मार्च) या नानुला पुढे रमाबाईंनी दत्तक घेतले.
- १८९६ मुंबई येथील अलेक्झांड्रा हायस्कूलच्या वार्षिक समारंभाच्या अध्यक्षा.
- १९०१ न्यायमुर्ती महादेव रानडे चे निधन (१६ जानेवारी)
- १९०२ पुण्यात हिंदू लेडीज सोशल अँड लीटरसी कल्ब स्थापना.
- १९०३ रमाबाईंना प्लेगची बाधा.
- १९०४ रमाबाईच्या आईचे निधन.
- १९०४ मुंबई आद्य भारत महिला परिषदेचे अध्यक्षस्थान भुषवले. (४ डिसेंबर)
- १९०६ नणंद दुर्गाक्कांचे निधन (२४ ऑगस्ट)
- १९०७ रमाबाईंच्या मानसकन्या सौ. सखुबाई विद्वास यांचे निधन (२९ नोव्हेंबर)
- १९०८ मुंबई सेवा सदनची स्थापना (११ जुलै)
- १९०८ रमाबाईंच्या वाड्यात हिंदू लेडीज सोशल कल्बची बक्षीस समारंभ (डिसेंबर)
- १९०९ पुणे सेवा सदनची स्थापना. (२ ऑक्टोबर)
- १९१० आमच्या आयुष्यातील काही आठवणी या पुस्तकाचे प्रकाशन (एप्रिल)
- १९११ रमाबाईंची अकोला, अमरावती, यवतमाळ इ. ठिकाणी स्त्री शिक्षणावर व्याख्याने.
- १९११ सेवा सदनाच्या विद्यार्थिनींना नर्सिंगच्या शिक्षणात प्रवेश.
- १९११ पुणे सेवा सदनात लेडी क्लर्क यांची भेट (ऑगस्ट)
- १९१२ पुणे सेवा सदनाच्या इमारतीसाठी तीन दिवसाची फॅन्सी फेअर (सप्टेंबर)
- १९१४ नर्सिंग व सब अॅसिस्टंट सर्जनच्या कोर्स घेणाऱ्या मुलींसाठी नवे वस्तीगृह सुरू केले. (ऑक्टोबर)
- १९१५ रानडे वाडा सोडला (मार्च)
– सेवा सदन स्वतःच्या नवीन जागेत नेले.
- १९२४ रमाबाईंनी मृत्यूपत्र तयार केले. (२३ एप्रिल)
- १९२४ रमाबाई रानडे यांचे पुणे मुक्कामी सेवा सदनाच्या इमारतीत निधन (२६ एप्रिल १९२६)
- १९२४ महात्मा गांधीनी यंग इंडियातून रमाबाईंना वाहिलेली श्रद्धांजली (८ मे)
- १९८९ श्रीमती रमाबाई रानडे व्यक्ती आणि कार्य या पुस्तकाचे प्रकाशन.
– लेखक माधव विद्वास (वय ८२ वर्ष)
- २०१२ रमाबाईंच्या जीवनावरील (उंच माझा झोका) या दुरचित्रवाणी वरील मालिकेची सुरुवात. (१४ जुलै)
संदर्भ पुस्तके :
- १९१० आमच्या आयुष्यातील काही आठवणी अथवा स्वतः संबंधी काही गोष्ट (इ. स. १९१० तिसरी आवृत्ती इ. – स. २०१२ वरदा प्रकाशन) लेखक रमाबाई रानडे – –
- १९२५ श्रीमती रमाबाई रानडे (हिंदू पुस्तकमाला) लेखक उमाकांत –
- १९६६ न्यायमुर्ती म. गा. रानडे (नीळकंठ प्रकाशन दुसरी आवृत्ती) लेखक न. र. फाटक
- श्रीमती रमाबाई रानडे व्यक्तीत्व आणि कर्तृत्व – लेखक : विकास खोले
- १९२६ रमाबाई रानडे – आत्मकथा (गुजराती, भाषांतर सेवासन प्रकाशन) लेखक – भद्राबाई माडगावकर
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents