केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल (CISF) अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती सुरु!! | CISF Recruitment 2023
CISF Recruitment 2023
- पदसंख्या: 451
- शेवटची तारीख: 22/02/2023
CISF Recruitment 2023
केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल अंतर्गत “कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर-सह-पंप-ऑपरेटर” पदांच्या एकूण 451 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज 23 जानेवारी 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2023 आहे.
एकूण जागा : 451
पदाचे नाव & तपशील: कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर-सह-पंप-ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता: 10th Pass (Refer PDF)
वयाची अट: 21 ते 27 वर्षे
Fee: रु. 100/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 फेब्रुवारी 2023
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
CISF,
केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल,
CISF Recruitment 2023,
Table of Contents