चालू घडामोडी सराव पेपर -2 एप्रिल 2020
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
परीक्षेचे नाव : चालू घडामोडी सराव पेपर -2 एप्रिल 2020
एकूण प्रश्न : 25
एकूण गुण : 25
वेळ : 30 मिनिटे
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -2 एप्रिल 2020
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर -2 एप्रिल 2020
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affaiers 0%
-
thanks for being a part
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsनागरिकत्व कायदा 1955 नुसार नागरिकत्व लोप होण्याचे किती मार्ग सांगतीले आहेत ?
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमहाराष्ट्रातील दुसरे मेगा फूड पार्क कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले ?
-
Question 3 of 25
3. Question
1 points……….. या भारताच्या मिसाइल महिला म्हणून ओळखल्या जातात?
-
Question 4 of 25
4. Question
1 points______ हे ऊर्जा वित्त महामंडळाचे (PFC) नवे व्यवस्थापकीय संचालक आहेत.
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsकोणत्या दिवशी आयुध निर्माण कारखाना दिवस साजरा केला जातो?
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsबाटलीबंद पिण्याच्या पाण्याची किरकोळ किंमत मर्यादित करण्याचे आदेश ___ राज्य सरकारने दिले.
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमार्च 2020 मध्ये CBI आणि ED या संस्थांनी घोटाळा आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली बँकींग क्षेत्रातल्या कोणत्या व्यक्तीची चौकशी केली?
-
Question 8 of 25
8. Question
1 points‘BBC वर्ल्ड हिस्ट्री’ मासिकाच्या सर्वेक्षणानुसार जगाच्या इतिहासातला सर्वात महान नेता म्हणून कोणा व्यक्तीची निवड केली गेली?
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsवर्ष 2014 आणि वर्ष 2016 या काळात कोणत्या राज्यात सर्वाधिक पर्यावरण-विषयक गुन्हे घडले?
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsकोणती व्यक्ती केंद्रीय माहिती आयोगाचे (CIC) नवे मुख्य माहिती आयुक्त आहे?
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपाठविल्या जाणाऱ्या ‘मंगळ मोहीम 2020’ यासाठी NASA संस्थेनी बनविलेल्या ‘मार्स रोव्हर’चे नाव काय आहे?
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsवर्ष 1920 ते वर्ष 2020 या कालावधीत ‘TIME 100 कव्हर्स फॉर 100 विमेन’ या यादीत कोणत्या दोन भारतीय महिलांचा समावेश करण्यात आला?
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsकोणते शहर उत्तराखंडची उन्हाळी राजधानी आहे?
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsआयुर्वेदासाठी मानदंड संज्ञा आणि विकृती नियमांसाठी आयुष मंत्रालयाद्वारे विकसित केलेल्या डिजिटल व्यासपीठाचे नाव काय आहे?
-
Question 15 of 25
15. Question
1 points__ हे नवनियुक्त मुख्य दक्षता आयुक्त आहेत.
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsकोणत्या राज्यात ‘शाश्वत विकास ध्येये (SDG) परिषद 2020’ आयोजित केली जाणार आहे?
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsकोणते आसाम राज्याचे पहिले “कचरा विरहित गाव” ठरले?
-
Question 18 of 25
18. Question
1 points‘जागतिक सामाजिक न्याय दिन 2020’ याची संकल्पना काय होती?
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsभारतात ‘जनऔषधी दिन’ कधी साजरा केला जातो?
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभारतीय रिझर्व्ह बँकेनी 5 मार्च 2020 रोजी कोणत्या बँकेचे व्यवहार एका महिन्यासाठी मर्यादित केले?
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsकोणत्या वर्षी नॉर्थ ईस्टर्न डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या सहकार्याने ईशान्य क्षेत्र मंत्रालयाने ‘नॉर्थ ईस्ट व्हेंचर फंड’ याची स्थापना केली?
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘फ्रिडम हाऊस’ या संस्थेच्या “फ्रीडम इन द वर्ल्ड 2020’ अहवालातल्या यादीत भारताचा कोणता क्रमांक आहे?
-
Question 23 of 25
23. Question
1 points2020 साली ‘बेंगळुरू इंडिया नॅनो’ या परिषदेची कितवी आवृत्ती संपन्न झाली ?
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsभारतीय रेल्वेच्या कोणत्या जुन्या रेलगाडीला नवे रूप दिले जाणार आहे?
-
Question 25 of 25
25. Question
1 points“प्रज्ञान परिषद 2020” याच्या पहिल्या सत्राचा विषय काय होता?