चालू घडामोडी सराव पेपर : 03 एप्रिल 2020
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
परीक्षेचे नाव : चालू घडामोडी : 03 एप्रिल 2020
एकूण प्रश्न : 25
एकूण गुण : 25
वेळ : 15 मिनिटे
Result ग्रेड : A Grade (२१ ते २५ मार्क्स) / B Grade ( ११ ते २०मार्क्स) / C Grade (१ ते १० मार्क्स)
There will be 1 mark for correct answer. No Negative Marking
निकाल पाहण्याकरिता “आपले मार्क्स पहा” या बटन वर क्लिक करा.
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी : 03 एप्रिल 2020
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी : 03 एप्रिल 2020
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
परीक्षेचे नाव : चालू घडामोडी : 03 एप्रिल 2020
एकूण प्रश्न : 25
एकूण गुण : 25
वेळ : 15 मिनिटे
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points31 मार्च 2020 रोजी झालेल्या आभासी “जी-20 व्यापार आणि गुंतवणूक मंत्री बैठक” याचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे होते?
-
Question 2 of 25
2. Question
1 points31 मार्च रोजी कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या विश्व-विख्यात विषाणूतज्ञ, ज्या भारतीय वंशाच्या दक्षिण आफ्रिकेतल्या रहिवासी होत्या त्याचे नाव काय होते?
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारतीय रिझर्व्ह बँकेनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी वेज अँड मीन्स अॅडव्हान्सेस (WMA) मर्यादा अस्तित्वातल्या मर्यादेपेक्षा टक्क्यांनी वाढविली आहे.
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsलाइफलाईन उडान फ्लाइट्स’ उपक्रमाच्या अंतर्गत सतत वैद्यकीय पुरवठा करण्यासाठी भारत आणि ———–देशात “कार्गो एअर ब्रिज” उभारण्याची सरकारने घोषणा केली आहे.
-
Question 5 of 25
5. Question
1 points1 एप्रिल 2020 पासून इंडियन बँकेचे नवे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
-
Question 6 of 25
6. Question
1 points“डू यू नो” ट्विटर शृंखला _ याच्याशी संबंधित आहे.
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारतीय रेल्वेनी या शहरात त्याचे पहिले ‘फिरते उपहारगृह’ उघडले.
-
Question 8 of 25
8. Question
1 points2020 या वर्षाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची संकल्पना काय आहे?
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsसंशोधकांना ‘हेनेगुया साल्मीनिकोला’ नावाचा जीव आढळला. ‘हेनेगुया साल्मीनिकोला’ हा __ आहे.
-
Question 10 of 25
10. Question
1 points“RAISE 2020” कार्यक्रम _ या शहरामध्ये आयोजित केला जाणार आहे.
-
Question 11 of 25
11. Question
1 points‘राष्ट्रीय तपास संस्था’ (NIA) याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:
1. ही केंद्रीय दहशतवादरोधी कायद्याची अंमलबजावणी करणारी संस्था म्हणून काम करते.
2. ही गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे.
दिलेल्यापैकी अचूक विधान असलेला पर्याय निवडा.
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsकोणत्या राज्याने भारतीय विमानतळ प्राधिकरणासोबत सहा उपकरणे व्यवस्थापन केंद्रांची उभारणी करण्यासाठी सामंजस्य करार केला?
-
Question 13 of 25
13. Question
1 points‘ऑफशोअर पेट्रोल व्हसेल-6’ या जहाजाचे _ येथे अनावरण झाले.
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsअकरावी ‘राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र परिषद 2020’ _ या शहरात आयोजित करण्यात आली.
-
Question 15 of 25
15. Question
1 points29 फेब्रुवारी 2020 रोजी _ या शहरात ‘पेन्शन अदालत’ आणि ‘नॅशनल पेन्शन सिस्टम’ (NPS) जागृती व तक्रार निवारण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsपंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने कोणत्या तलावाला ‘सजीव घटक’ म्हणून घोषित केले?
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsकोणत्या देशात UN-SPIDER या उपक्रमाने अंतराळ आधारित आणि जियोस्पॅशीयल तंत्रज्ञानाचा वापर करून शुष्क प्रदेशातल्या संकटाशी लढा देण्याच्या विषयासंदर्भात आपल्या प्रकाराचा पहिला प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला?
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsराष्ट्रीय ललित कला अकादमीचा 61 वा वार्षिक पुरस्कार किती कलाकारांना देण्यात आला?
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsनिर्यात करण्यावर प्रतिबंधित असलेल्या अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल घटकांच्या सुधारित यादीमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश नाही?
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsनागरी उड्डयण क्षेत्रातल्या नव्या थेट परकीय गुंतवणूक (FDI) धोरणानुसार, अनिवासी भारतीयांना हवाई परिवहन सेवा क्षेत्रात किती टक्के गुंतवणूक करण्यास परवानगी आहे?
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची भारताचे नवे वित्त सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली?
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘मुख्यमंत्री दाल भात योजना’ कोणत्या राज्याची अनुदानित भोजन योजना आहे?
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsकोणत्या दिवशी जागतिक वन्यजीवन दिन पाळला गेला?
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsशास्त्रज्ञांनी कोणत्या बाह्य ग्रहाला ‘सुपर-अर्थ’ म्हणून संबोधले?
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमंगळ व गुरू ग्रहांच्या कक्षेच्या दरम्यान असलेल्या ‘सायके’ नावाच्या धातूने समृद्ध असलेल्या लघुग्रहावर शोधकार्य करण्यासाठी NASA कोणत्या वर्षी एक रोबोटिक अभियान पाठविणार?
Table of Contents