मध्य रेल्वे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु; 10 वी, 12वी, पदवीधर उमेदवारांना मिळणार संधी!!
Central Railway Recruitment 2022
- पदसंख्या: 12
- शेवटची तारीख: 12/12/2022
Central Railway Recruitment 2022
मध्य रेल्वे अंतर्गत लेवल 1 & लेवल 2 पदांच्या एकुण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज 28 नोव्हेंबर 2022 पासून सुरु होतील. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022 आहे.
एकूण जागा : 12 जागा
पदाचे नाव & तपशील: लेवल 1 & लेवल 2
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट: 40 वर्षे
-
- लेवल 2 – 18 to 30 (for UR) Plus 5 years for SC/ST and 3 years for OBC
- लेवल 1 – 18 to 33 (for UR) Plus 5 years for SC/ST and 3 years for OBC
नोकरी ठिकाण: मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूर
Fee:
- अनुसूचित जाती/जमाती/माजी सैनिक/व्यक्ती यांच्याशी संबंधित उमेदवारांसाठी अपंग/महिला/अल्पसंख्याक आणि आर्थिक मागासवर्ग – रु. 250/-
- इतर सर्व उमेदवारांसाठी – रु. 500/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 डिसेंबर 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents