मध्य रेल्वे अंतर्गत 12वी, पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!

Central Railway Recruitment 2022

  • पदसंख्या: 596
  • शेवटची तारीख: 28/11/2022
4,796

Central Railway Recruitment 2022

मध्य रेल्वे अंतर्गत लघुलेखक, SR COMML लिपिक कम TKT लिपिक, गुड्स गार्ड, स्टेशन मास्टर, JR लेखा सहाय्यक, JR COMML लिपिक CUM TKT लिपिक, लेखा लिपिक पदाच्या एकुण 596 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 596 जागा

पदाचे नाव & तपशील:

  • लघुलेखक
  • SR COMML
  • लिपिक कम TKT लिपिक
  • गुड्स गार्ड
  • स्टेशन मास्टर
  • JR लेखा सहाय्यक
  • JR COMML लिपिक CUM TKT लिपिक
  • लेखा लिपिक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

  • UR उमेदवार – 42 वर्षे
  • OBC उमेदवार – 45 वर्षे
  • SC/ST उमेदवार – 47 वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 नोव्हेंबर 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Central Railway Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा 

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

मध्य रेल्वे,

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम