५ मे रोजी झालेल्या मुंबई उच्च न्यायालय “शिपाई/हमाल” परीक्षेची उत्तरतालिका जाहीर
Bombay High Court Answer Key PDF
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Bombay High Court Answer Key PDF
उच्च न्यायालय, मुंबईच्या आस्थापनेवरील “शिपाई/हमाल” या पदाकरीता दिनांक ०५/०५/२०२४ रोजी नियोजित करण्यात आलेल्या लेखी परीक्षेच्या (Screening Test) प्रश्नांची उत्तर सूची (Answer Keys) मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://bombayhighcourt.nic.in परिशिष्ट- “अ” मध्ये प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी उमेदवारांना कोणत्याही उत्तराबाबत आक्षेप असल्यास, त्यांनी सदर आक्षेप योग्य कारणांसह दिनांक १२/०५/२०२४ किंवा त्यापूर्वी खाली नमूद केलेल्या ई-मेल आयडी (e-mail ID) वर पाठवावा. ई-मेल आयडी (e-mail ID) – rgestt-bhc@nic.in
उमेदवारांना असे सूचित करण्यात येत आहे की, कोणत्याही कारणास्तव उपरोक्त दिनांकानंतर प्राप्त झालेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही तसेच त्या दाखल करून बंद केल्या जातील.
उच्च न्यायालय, मुंबईच्या आस्थापनेवरील “शिपाई/हमाल” या पदाकरीता दिनांक ०५/०५/२०२४ रोजी नियोजित करण्यात आलेल्या लेखी परीक्षेच्या (Screening Test) प्रश्नांची उत्तर सूची (Answer Keys) खालील लिंकद्वारे डाउनलोड करा
Download bombayhighcourt.nic.in Peon Answer Key
App Download Link : Download App
रविवार, 31 मार्च 2024 रोजी झालेल्या जिल्हा न्यायाधीश पदासाठीच्या प्राथमिक लेखी परीक्षेच्या उत्तरांची किल्ली (25%) नामांकनाद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या वेब-साईटवर प्रदर्शित करण्यात आली आहे. उमेदवाराला कोणत्याही उत्तराबाबत प्रश्न असल्यास, तो/ती योग्य कारणांसह, 04.04.2024 पर्यंत संध्याकाळी 5.00 पर्यंत पाठवू शकतो. केवळ rgrp-bhc@bhc.gov.in वर ई-मेलद्वारे प्राप्त झालेल्या प्रश्नांचा विचार केला जाणार नाही.
Download BHC District Judge Exam Answer key SET
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents