बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती सुरू!! | BMC Recruitment 2023

BMC Recruitment 2023

  • पदसंख्या: 27
  • शेवटची तारीख: 09/02/2023
3,258

BMC Recruitment 2023

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई अंतर्गत “ज्युनियर स्टेनोग्राफर कम रिपोर्टर (इंग्रजी आणि मराठी)” पदांच्या एकूण 27 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण जागा :  27

पदाचे नाव & तपशील: ज्युनियर स्टेनोग्राफर कम रिपोर्टर (इंग्रजी आणि मराठी)

शैक्षणिक पात्रता: १० वी पास + टंकलेकन .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 18 ते 43 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 9 फेब्रुवारी 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता: महानगरपालिका सचिव ह्यांचे कार्यालय, खोली क्रमांक 100, पहिला मजला, विस्तारित इमारत, महापालिका मार्ग, मुंबई-400001

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

बृहन्मुंबई महानगरपालिका,

BMC Recruitment 2023,

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम