बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती सुरू!! BMC Recruitment 2023
BMC Recruitment 2023
- पदसंख्या: 27
- शेवटची तारीख: 09/02/2023
BMC Recruitment 2023
बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई अंतर्गत “ज्युनियर स्टेनोग्राफर कम रिपोर्टर (इंग्रजी आणि मराठी)” पदांच्या एकूण 27 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 फेब्रुवारी 2023 आहे.
एकूण जागा : 27
पदाचे नाव & तपशील: ज्युनियर स्टेनोग्राफर कम रिपोर्टर (इंग्रजी आणि मराठी)
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट:
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 18 ते 38 वर्षे
- मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 18 ते 43 वर्षे
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज पद्धती: ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 9 फेब्रुवारी 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : महानगरपालिका सचिव ह्यांचे कार्यालय, खोली क्रमांक 100, पहिला मजला, विस्तारित इमारत, महापालिका मार्ग, मुंबई-400001
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
बृहन्मुंबई महानगरपालिका,
BMC Recruitment 2023,
Table of Contents