बृहन्मुंबई महानगरपालिकेत 10वी ते पदवीधारकांना नोकरीची संधी – BMC Recruitment 2023

BMC Recruitment 2023

  • पदसंख्या: 266
  • शेवटची तारीख: 25/07/2023
288

BMC Recruitment 2023

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत केईएम हॉस्पिटल परळ, मुंबई द्वारा “वरिष्ठ निवासी, गृह अधिकारी” पदाच्या 266 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 व 25 जुलै 2023 आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 10वी ते पदवीधारकांना नोकरीची संधी – BMC Recruitment 2023बृहन्मुंबई महानगरपालिकेत 10वी ते पदवीधारकांना नोकरीची संधी – BMC Recruitment 2023

एकूण जागा : 266

पदाचे नाव & तपशील: वरिष्ठ निवासी, गृह अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

  • खुली प्रवर्ग – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्ग – 43 वर्षे

Talathi Bharati 2023

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • वरिष्ठ निवासी- 25 जुलै 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता: हाऊस ऑफिसर: क्र. 56, कॅश काउंटर, तळमजला, जुने हॉस्पिटल बिल्डिंग, केईएम हॉस्पिटल, परळ- मुंबई-400 012
वरिष्ठ निवासी: विभागीय ग्रंथालय, खोली क्रमांक 3, दुसरा मजला, शरीर रचना विभाग, कॉलेज बिल्डिंग, केईएम हॉस्पिटल, परळ- मुंबई- 400 012

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

 

 


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

BMC Recruitment 2023

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम