बृहन्मुंबई महानगरपालिकेत 10 वी उत्तीर्णांसाठी विविध रिक्त पदांची नवीन भरती – BMC Recruitment 2023

BMC Recruitment 2023

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
908

BMC Recruitment 2023

BMC Recruitment 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “परिचारिका, बहुउद्देशीय कार्यकर्ता, सफाई कामगार” पदाच्या 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 व 14 जुलै 2023 आहे. पात्र उमेदवाराने खालील लिंकवर ऑनलाइन अर्ज करावा.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 10 वी उत्तीर्णांसाठी विविध रिक्त पदांची नवीन भरती – BMC Recruitment 2023बृहन्मुंबई महानगरपालिकेत 10 वी उत्तीर्णांसाठी विविध रिक्त पदांची नवीन भरती – BMC Recruitment 2023

एकूण जागा : 17 

पदाचे नाव & तपशील:

  • परिचारिका
  • बहुउद्देशीय कार्यकर्ता
  • सफाई कामगार

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

  • खुली प्रवर्ग – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्ग – 43 वर्षे
Talathi-bharti-2023
Talathi-bharti-2023

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: मुंबई 

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • परिचारिका – 10 ते 14 जुलै 2023
  • बहुउद्देशीय कार्यकर्ता, सफाई कामगार – 13 जुलै 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राजावाडी रूग्णालय, घाटकोपर (पूर्व)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात -1

 जाहिरात -2

 अधिकृत वेबसाईट

 

BMC Vacancy Details 2023

पदाचे नाव पद संख्या 
परिचारिका 08 पदे
बहुउद्देशीय कार्यकर्ता 08 पदे
सफाई कामगार 01 पद

 

Educational Qualification For BMC Recruitment 2023

पदाचे नाव पद संख्या 
परिचारिका HSC (Science), General Nursing Midwifery 3 Years Course/ MS-CIT & Knowledge of Marathi & English
बहुउद्देशीय कार्यकर्ता 10th Pass/ Computer Knowledge
सफाई कामगार 10th Pass

Salary Details For MCGM Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
परिचारिका Rs. 30,000/- per month.
बहुउद्देशीय कार्यकर्ता Rs. 20,000/- per month.
सफाई कामगार Rs. 20,000/- per month.

How To Apply For Mumbai Mahanagarpalika Bharti 2023

  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
  • तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्यूत्तर पदविका, सर्व आवश्यक प्रमाणपत्रांच्या जसे कि, शैक्षणिक ( गुणपत्रिका व प्रमाणपत्रे), एम. एस. सी. आय. टी. उत्तीर्ण असण्याचे प्रमाणपत्र, मराठी विषय घेऊन एस. एस. सी. परीक्षा उत्तीर्ण, इ. च्या प्रमाणित प्रतिलिपी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज फी भरल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 व 14 जुलै 2023 आहे.
  • विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही आणि या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

BMC Recruitment 2023,

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती,

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023,

BMC Bharti 2023

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम