बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 रिक्त पदांची नवीन भरती सुरु | BMC Recruitment 2023
BMC Recruitment 2023
- पदसंख्या: 1178
- शेवटची तारीख: 16/06/2023
BMC Recruitment 2023
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील महानगरपालिका मुख्य लेखा परीक्षक, महानगरपालिका चिटणीस व महानगरपालिका आयुक्तांच्या अखत्यारितील सर्व खात्यांतील इच्छुक व प्रस्तुत परिपत्रकातील अनु. क्र. 3 येथे नमूद ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम ‘लिपिक’) या पदाची विहित अर्हता धारण करीत असलेल्या निम्नसंवर्गातील पात्र कर्मचा-यांकडून ‘कार्यकारी सहायक’ या पदाच्या नियुक्तीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्या कर्मचा-यांची वेतनश्रेणी ( असुधारित वेतनश्रेणीनुसार ग्रेडपे ) कार्यकारी सहायक (पूर्वीचे पदनाम : लिपिक) पदाच्या वेतनश्रेणीपेक्षा अधिक आहे असे इच्छुक कर्मचारी देखील निम्नसंवर्गातून निवड पध्दतीने कार्यकारी सहायक (पूर्वीचे पदनाम लिपिक) पदासाठी अर्ज करु शकतील. निम्नसंवर्गातील कर्मचा-यांमधून निवड पध्दतीने भरावयाच्या ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम ‘लिपिक’) पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.
एकूण जागा : 1178
पदाचे नाव & तपशील: कार्यकारी सहायक
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee:
- खुला प्रवर्गाकरिता – Rs. 1000/-
- मागासप्रवर्गाकरिता – Rs. 900/-
अर्ज पद्धती: ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जुन 2023
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
BMC,
बृहन्मुंबई महानगरपालिका,
BMC Recruitment 2023
Table of Contents