बृहन्मुंबई महानगरपालिकेत रिक्त पदांची नवीन भरती!! | BMC Recruitment 2023
BMC Recruitment 2023
- पदसंख्या: 14
- शेवटची तारीख: 10/04/2023
BMC Recruitment 2023
बृहन्मुंबई महानगरपालिका, टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल अंतर्गत “सहाय्यक प्राध्यापक, बालरोग सल्लागार, भूलतज्ज्ञ, सल्लागार-ऑर्थोपेडिक्स, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, समुपदेशन मानसशास्त्रज्ञ, विशेष शिक्षक, व्यावसायिक सल्लागार” पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 31 मार्च & 10 एप्रिल 2023 (पदांनुसार) आहे.
एकूण जागा : 14
पदाचे नाव & तपशील: सहाय्यक प्राध्यापक, बालरोग सल्लागार, भूलतज्ज्ञ, सल्लागार-ऑर्थोपेडिक्स, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, समुपदेशन मानसशास्त्रज्ञ, विशेष शिक्षक, व्यावसायिक सल्लागार
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट: 38 वर्षे
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee:
- सहाय्यक प्राध्यापक, बालरोग सल्लागार, भूलतज्ज्ञ, सल्लागार-ऑर्थोपेडिक्स, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – Rs.684/-
- ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, समुपदेशन मानसशास्त्रज्ञ, विशेष शिक्षक, व्यावसायिक सल्लागार – Rs.177/-
निवड प्रक्रिया: मुलाखती
मुलाखतीचा पत्ता: बालरोग सेमिनार हॉल 1ला मजला टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल, मुंबई -400008
मुलाखतीची तारीख: 31 मार्च & 10 एप्रिल 2023 (पदांनुसार)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
BMC,
बृहन्मुंबई महानगरपालिका,
BMC Recruitment 2023
Table of Contents