बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत नवीन भरती सुरू; ‘या’ पदांसाठी मिळणार 75 हजार पर्यंत पगार
BMC Recruitment 2022
- पदसंख्या: 07
- शेवटची तारीख: 05/08/2022
BMC Recruitment 2022
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सल्लागार, बालरोग तज्ञ पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाइन सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2022 आहे.
एकूण जागा : 07
पदाचे नाव : सल्लागार, बालरोग तज्ञ
शैक्षणिक पात्रता: MD/MBBS (Refer PDF)
वयाची अट: 45 वर्षे
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee: रु. 580/-
अर्ज पद्धती : ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑगस्ट 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता : डिस्पॅच विभाग, टी एन मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलचा तळमजला, मुंबई-400008
BMC Recruitment 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली BMC Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents