BMC मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 1 लाखापर्यंत पगार…..
BMC Recruitment 2022
- पदसंख्या: 08
- शेवटची तारीख: 27/12/2022
BMC Recruitment 2022
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत टी. एन. मेडिकल कॉलेज येथे “सहायक प्राध्यापक” पदाच्या 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2022 आहे.
एकूण जागा : 08
पदाचे नाव & तपशील: सहायक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट:
- सर्वसाधारण उमेदवार – 18 ते 38 वर्षे
- मागासवर्गीय उमेदवार – 18 ते 43 वर्षे
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee: रु. 580/- + (18% G.S.T)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 डिसेंबर 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता : डिस्पॅच विभाग, टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलचा तळमजला, मुंबई – 400008
निवड प्रक्रिया: मुलाखती
मुलाखतीचा पत्ता: चेंबर्स ऑफ डीन, टी.एन. मेडिकल कॉलेज
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा (Medical Oncology)
जाहिरात पहा (Medicine)
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
BMC,
बृहन्मुंबई महानगरपालिका,
BMC Recruitment 2022,
Table of Contents