BMC मध्ये नोकरीची उत्तम संधी!! रिक्त पदांची नवीन भरती सुरू….

BMC Recruitment 2022

  • पदसंख्या: 11
  • शेवटची तारीख: 17/11/2022
33,746

BMC Recruitment 2022

BMC Recruitment 2022 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “सल्लागार, बालरोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन  पद्धतीने  करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 11 जागा

पदाचे नाव & तपशील: सल्लागार, बालरोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 45 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 नोव्हेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी कार्यालय एफ/ दक्षिण विभाग, 1 ला मजला, रूम न. 13, डॉ. बाबासाहेब रोड परेल

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    

अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम