BMC मध्ये नोकरीची उत्तम संधी

BMC Recruitment 2022

  • पदसंख्या: 05
  • शेवटची तारीख: 02/09/2022
2,236

BMC Recruitment 2022

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सहाय्यक जनसंपर्क अधिकारी पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने  करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 05 जागा

पदाचे नाव: सहाय्यक जनसंपर्क अधिकारी

शैक्षणिक पात्रता: General Nursing Midwifery Degree or Diploma (Refer PDF)

वयाची अट:

  • बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत अगोदर नसल्यास उमेदवाराचे वय 38 वर्षापेक्षा जास्त नसावे
  • मागासवर्गीय उमेदवारासाठी सदर वयोमर्यादा 43 वर्षापेक्षा जास्त नसावे

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee:

  • मागासवर्गीय उमेदवारासाठी – रु. 1000/-
  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 1200/-

अर्ज पद्धती :  ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:02 सप्टेंबर 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली BMC Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

BMC मध्ये नोकरीची उत्तम संधी
Live क्लास आणि टेस्ट सिरीज साठी आमचे अॅप डाऊनलोड करा. डेमो लेक्चर उपलब्ध आहेत एकदा नक्की बघा.

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम