लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय ये” रिक्त पदांची भरती सुरु; अर्ज करा!! । BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Recruitment 2023

BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Recruitment 2023

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
59

BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Recruitment 2023

लो. टि. म स . रुग्णालय अंतर्गत “सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे.


लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय ये” रिक्त पदांची भरती सुरु; अर्ज करा!! । BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Recruitment 2023एकूण जागा : 02

पदाचे नाव & तपशील: सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: सर्वधारण उमेदवाराकरीता वय 18 वर्षांपेक्षा कमी व 38 वर्षांपेक्षा अधिक नसावे व मागासवर्गीयांकरीता 43 वर्षांपेक्षा अधिक नसावे.

लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय ये” रिक्त पदांची भरती सुरु; अर्ज करा!! । BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Recruitment 2023

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: रु.580+ GST 18%

अर्ज पद्धती : मुलाखती

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 नोव्हेंबर 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधिष्ठाता, लो. टि. म. स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव, मुंबई 400 022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम