बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कार्यकारी सहाय्यक भरती २०२४ ऑनलाइन परीक्षेच्या उत्तरपत्रिकेवरील आक्षेपांबाबत अपडेटेड – BMC Answer Key Download

BMC Answer Key Download

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
299

BMC  Executive Assistant Recruitment 2024 Answer Sheet

 जाहिरात क्र. कवसं १९१७/एमसी/२०२४-२५ दि.१६.०९.२०२४ अन्वये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्यातील निरीक्षक या संवर्गातील १७८ रिक्त पदांकरीता प्रसारित करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने दि.१०.१२.२०२४ रोजी महाराष्ट्र राज्यातील २६ जिल्ह्यात ५० परीक्षा केंद्रांवर निरीक्षक पदाकरीता परीक्षा बाह्य संस्थेमार्फत घेण्यात आली आहे. सदर ऑनलाईन परीक्षेच्या उत्तरतालिकेवरील आक्षेप (Objection) उमेदवारांकडून दि.१८.१२.२०२४ ते दि.२१.१२.२०२४ या कालावधीमध्ये मागविण्यात आले होते. परंतू ऑनलाईन परीक्षेच्या उत्तरतालिकेवरील आक्षेप (Objection) उमेदवारांकडून मागविण्याच्या कालावधीमध्ये सुधारणा करण्यात आली असून, याकरीता Objection Form चा TAB दि.२५.१२.२०२४ रोजी दु.३.०० वा. पर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in/For prospects/Careers-all/Recruitment /Assessment & Collection या संकेतस्थळावर कार्यान्वित करण्यात आला आहे

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कार्यकारी सहाय्यक भरती २०२४ ऑनलाइन परीक्षेच्या उत्तरपत्रिकेवरील आक्षेपांबाबत अपडेटेड – BMC Answer Key Download

तथापि काही तांत्रिक कारणास्तव उपरोक्त कालमर्यादा वाढविण्यात येऊन, उत्तरतालिकेवरील आक्षेप (OBJECTION) नोंदविण्याकरिता OBJECTION FORM चा TAB बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर दि. 22.12.2024 रोजी रात्री 23.59 पर्यंत कार्यान्वित राहील. केवळ या माध्यमाद्वारे प्राप्त उत्तरतालिकेवरील आक्षेप (OBJECTION) विचारात घेतले जातील. उमेदवारांकडून इतर कोणत्याही माध्यमांद्वारे प्राप्त झालेले उत्तरतालिकेवरील आक्षेप विचारात घेतले जाणार नाही. तसेच याबाबत कोणत्याही स्वरुपाचा पत्रव्यवहार उमेदवारांस या कार्यालयाद्वारे करण्यात येणार नाही.

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कार्यकारी सहाय्यक भरती २०२४ ऑनलाइन परीक्षेच्या उत्तरपत्रिकेवरील आक्षेपांबाबत अपडेटेड – BMC Answer Key Download

App Download Link : Download App

BMC Answer Key Download : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कार्यकारी सहायक Response Sheet प्रकाशित झाली आहे. याची डाउनलोड लिंक उमेदवारांना त्यांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध झाली आहे. हि लिंक आम्ही खाली दिलेली आहे.

BMC Login

Important Links For BMC Answer Key Download

📑 PDF डाउनलोड Responce Sheet PDF डाउनलोड लिंक
BMC Nirikshak Answer Key Answer Key
✅ निरीक्षक- भरती 2024 ऑनलाईन परीक्षेच्या उत्तरतालिकेवरील आक्षेपांबाबत सूचना पत्र सूचना पत्र

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कार्यकारी सहाय्यक भरती २०२४ ऑनलाइन परीक्षेच्या उत्तरपत्रिकेवरील आक्षेपांबाबत अपडेटेड – BMC Answer Key Download

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

BMC Answer Key Download

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम