Bhumi Abhilekh- भूमी अभिलेख विभाग भरती 2022 परीक्षेची तारीख, परीक्षा केंद्रे जाहीर

महाराष्ट्र भूमी अभिलेख विभाग भूकरमापक पदांचा भरती परीक्षेची तारीख जाहीर

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
4,783

Maha Bhumi Abhilekh Vibhag Bharti Exam Date

Maha Bhumi Abhilekh Vibhag Bharti Exam Date : : भूमी अभिलेख विभागाच्या वतीने राज्यात भरण्यात येणाऱ्या एक हजार भूकरमापक (सर्व्हेअर) पदाची परीक्षा नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. त्यासाठी परीक्षेच्या तारखा व परीक्षा केंद्रे जाहीर करण्यात आलेली आहे. सदर परीक्षा ऑनलाईन होणार आहे. परीक्षा दिनांक 28, 29 & 30 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. परीक्षा “पुणे विभाग, कोकण (मुंबई) विभाग, औरंगाबाद विभाग, नाशिक व अमरावती विभाग आणि नागपूर विभाग” या केंद्रांवर होणार आहे

एकूण जागा : 1013 

पदाचे नाव & तपशील: भूकरमापक तथा लिपिक.

परीक्षेची तारीख :  28, 29 & 30 नोव्हेंबर 2022

छाननी अर्ज प्रक्रियेमध्ये उमेदवार यांनी अपलोड केलेल्या सर्व प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येवून भूमि अभिलेख विभागातील गट क पदांच्या सेवाप्रवेश नियमांनुसार जाहीरातीत नमूद केलेल्या अर्हते ऐवजी इतर अर्हतेबाबत प्रमाणपत्रे अपलोड केलेली आहेत, अशा उमेदवारांना अपात्र ठरवून संपुर्ण प्रक्रिये अंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा (Computer Based Test) दिनांक २८/११/२०२२ ते ३०/११/२०२२ या कालावधीत IBPS कंपनीमार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे. परीक्षेबाबत संभाव्य वेळापत्रक खालील प्रमाणे असेल.

Bhumi Abhilekh Vibhag Exam 2022 – Exam Centers

Bhumi Abhilekh Bharti 2022

परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्राबाबत विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर ( https://mahabhumi.gov.in ) लिंक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पात्र उमेदवाराने संबंधीत संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सुचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेण्याचे असून प्रवेशपत्रावर नमुद परीक्षा केंद्रावर उमेदवाराने दिलेल्या वेळेत उपस्थित राहून परीक्षा द्यावयाची आहे.

सामान्य प्रशासन विभागाकडील दिनांक ०४/०५/२०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन पद्धतीने (Computer Based Test) परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असल्यामुळे उमेदवाराचे परीक्षा केंद्र हे महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जिल्हा, तालुका अथवा इतर ठिकाणी असू शकते. परीक्षा पद्धतीबाबतची सविस्तर माहिती पुस्तिका विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच परिक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याकरीताची लिंक देखील दिनांक १४/११/२०२२ पासून विभागाच्या उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल.

Bhumi Abhilekh
                                            Bhumi Abhilekh

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

Bhumi Abhilekh Exam Schedule & Exam Center 

Mahbhulek Surveyor Exam Date 2022

bhumi abhilekh exam date

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

Bhumi Abhilekh,

भूमी अभिलेख,

भूमी अभिलेख विभाग भरती 2022,

भूमी अभिलेख विभाग भरती 2022 परीक्षेची तारीख,

भूमी अभिलेख विभाग भरती 2022परीक्षा केंद्रे,

भूमी अभिलेख विभाग भरती 2022 परीक्षेची तारीख, परीक्षा केंद्रे जाहीर

Bhumi Abhilekh Vibhag Bharti Exam Date

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम