भूमी अभिलेख निकाल जाहीर, आपल्या जिल्ह्यानुसार चेक करा
Bhumi Abhilekh Result 2023
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Bhumi Abhilekh Result 2023
Bhumi Abhilekh Result 2023 : बरंच दिवसांपासून आपण सगडे भूमी अभिलेख भरती निकालाची प्रतीक्षा करत होतो. आज २१ जानेवारी २०२३ रोजी भूमी अभिलेख विभागाकडून १११३ पदांसाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. तरी उमेदवारांनी त्यांच्या विभागानुसार निकाल खाली दिलेल्या पीडीफ द्वारे बघावा
Bhumi Abhilekh Surveyor Cum Clerk exam Merit List
उपसंचालक भूमि अभिलेख, यांच्या अधीनस्त विभागातील गट क पदसमुह ४ ( भूकरमापक तथा लिपीक-टंकलेखक) संवर्गातील रिक्त पदे भरण्याकामी प्रसिद्ध जाहिरातीनुसार दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२२ कालावधीत IBPS कंपनीमार्फत घेण्यात आलेल्या ऑनलाईन परिक्षेस (Computer Based Test) उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांचा गुणानुक्रमे निकाल यासोबत जाहीर करण्यात येत आहे.
तसेच विभागातील जाहिरातीत नमुद पदे व सद्यस्थितीत पदभरतीकामी उपलब्ध पदांचा तपशील देखील यासोबत स्वतंत्र तक्त्यामध्ये जाहीर करण्यात आलेला आहे.
District Wise Bhumi Abhilekh Result PDF
Division | Result |
Bhumi Abhilekh Result Amravati Division |
Download |
Land Record Result Aurangabad Division |
Download |
Bhumi Abhilekh Result For Mumbai(Kokan) Division |
Download |
MahaBhumi Nagpur Division Result PDF |
Download |
Bhulekh Vibhag Nashik Division Result PDF |
Download |
Land Record Maharashtra Pune Division Result PDF |
Download |
Mahabhumi.gov.in Surveyor Cum Clerk Result 2023
Recruitment | Maha Bhumi Abhilekh Group C Recruitment 2023 |
Supervising Agency | Land Records & Revenue Department |
Application Dates | 9 December 2021 |
Total vacancies | 1113 Posts |
Exam Date | 28, 29, 30 November 2022 |
Selection Process | Written Exam and DV |
Mahabhumi.gov.in Surveyor Cum Clerk Result 2023 | 21 January 2023 |
भूमी अभिलेख ग्रुप सी भारतीचा निकाल कसा तपासायचा?
- उमेदवारांना प्रथम महाराष्ट्र भूमी अभिलेख भरती अधिकृत वेबसाइट म्हणजेच https://landrecordsrecruitment2021.in/ ला भेट द्यावी लागेल.
- मुखपृष्ठावरून महा भूमी अभिलेख निकाल 2022 ताज्या अपडेट्स तपासा.
- येथे भूमी अभिलेख भरती गट क लेखी परीक्षा निकाल 2022 डाउनलोड लिंकवर क्लिक करा.
- येथे तुम्हाला जिल्ह्यावर निकाल पीडीफ दिसेल
- तुमच्या जिल्ह्यावर क्लिक करा
- आता विभागानुसार पीडीफ ओपन होईल
- पीडीफ ओपन झाल्यावर भूमि अभिलेख निकाल 2022 PDF तपासा आणि नावे, DOB आणि इतर तपशील तपासून निवडीची पुष्टी करा.
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
भूमी अभिलेख निकाल,
Bhumi Abhilekh Result 2023
Table of Contents