बहिणाबाई चौधरी यांचा बद्दल संपूर्ण माहिती
(१८८०-१९५१)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
बहिणाबाई चौधरी यांचा बद्धल संपूर्ण माहिती
बहिणाबाईंचा जन्म असोदे (जळगाव जिल्हा ) ह्या गावी झाला. हे गाव खानदेशातील जळगावापासून अंदाजे ६ कि.मी. अंतरावर आहे. जन्म नागपंचमीच्या दिवशी जन्म : २४ ऑगस्ट इ.स. १८८० रोजी महाजनांच्या घरी झाला.त्यांच्या आईचे नाव भिमाई व वडिलांचे नाव कुखाजी महाजन होते.
जन्म : ११ ऑगस्ट १८८०
नाव : बहिणाबाई नथुजी चौधरी
गाव : असोदा जळगाव (महाराष्ट्र)
वडील : उखाजी महाजन
आई : भिमाई उखाजी महाजन
पती : नथुजी खंडेराव चौधरी
साहित्य प्रकार : कविता
वैशिष्ट्ये : मातृभाषेत होत्या, लेवा गणबीली (खानदेशी भाषा)
कवितेचा विषय : माहेर, संसार, शेतीची साधने, कापणी, मळणी, कृषिजीवनातील विविध प्रसंग इ. विविध प्रकार.
कविता संग्रह :
- असा राजा शेतकरी, चालला रे आलवणी, देखा त्यांच्या पायाखाली; काते गेले वाकिसनी
- आला आस गेला सास
- जीवा तुझर तंतर
- अरे जगन-मरण एक सासच आंतर
- लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते
- अरे संसार संसार – जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तव्ह मिळते भाकर.
- देव कुठे, देव कुठे – आभावाच्या आरपार तुझ्या बबुमामझार
- बहीणाबाई अडाणी असल्या कारणाने त्यांच्या कविता त्यांचे पुत्र सोपानदेव व मावसबंधू श्री पितांबर चौधरी यांनी लिहून घेतली.
- १९५२ ला कविताची पहिली आवृत्ती प्रकाशित
- १९६९ ला कविताची सुधारित दुसरी आवृत्ती प्रकाशित
- मृत्यु : ३ डिसेंबर १९५१ जळगाव (महाराष्ट्र)
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents