[AVA]आदिवासी विकास विभाग अमरावती – 09 जागासाठी भरती
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
AVA Adiwasi Vikas Amravati Recruitment 2019 : Additional Commissioner, Tribal Development Amravati published an advertisement and going to conduct Walk-In-Interview of eligible candidate for the Legal Coordinator, Clerk Typist, Driver, Data Operator, Peon, Security Guard post. In Adiwasi Vikas Amravati Recruitment 2019 there are total 09 vacancies.
AVA आदिवासी विकास विभाग अमरावती येथे विधी समन्वयक, लिपिक टंकलेखक, वाहन चालक, डाटा ऑपरेटर, शिपाई, सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २६, २७ नोव्हेंबर २०१९ आणि १ किंवा २ डिसेंबर २०१९ आहे
एकूण जागा : ९ जागा
पदाचे नाव & तपशील: विधी समन्वयक, लिपिक टंकलेखक, वाहन चालक, डाटा ऑपरेटर, शिपाई, सुरक्षा रक्षक
शैक्षणिक पात्रता:
- विधी समन्वयक – Any Graduate
- लिपिक टंकलेखक – Graduate with English and Marathi Typing
- वाहन चाल – 12th Class Pass
- डाटा ऑपरेटर – Marathi 30 and English 40 Typing with knowledge of Computer
- शिपाई – 10th or 12th Class Pass
- सुरक्षा रक्षक – 12th Class Pass
नोकरी ठिकाण: अमरावती
Fee: नाही
निवड पद्धती : मुलाखत
मुलाखतीची तारीख :
- शिपाई, सुरक्षा रक्षक , वाहन चालक – २६ नोव्हेंबर २०१९
- लिपिक टंकलेखक, डाटा ऑपरेटर – २७ नोव्हेंबर २०१९
- विधी समन्वयक – १ किंवा २ डिसेंबर २०१९
मुलाखतीचा पत्ता : आदिवासी विकास विभाग अमरावती
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा ऑनलाईन अर्ज करा अधिकृत वेबसाईट
English जाहिरात
Total Posts : 09 Posts
Name of the Post & Details : Legal Coordinator, Clerk Typist, Driver, Data Operator, Peon, Security Guard
Educational Qualification:
- Legal Coordinator – Any Graduate
- Clerk Typist – Graduate with English and Marathi Typing
- Driver – 12th Class Pass
- Data Operator – Marathi 30 and English 40 Typing with knowledge of Computer
- Peon – 10th or 12th Class Pass
- Security Guard – 12th Class Pass
Job Location: AVA Amravati
Fee: No Fee
Selection Process : Interview
Venue For Interview : Adiwasi Vikas Vibhag Amravati
Date of Interview :
- Legal Coordinator – 26th November 2019
- Clerk Typist , Data Operator, – 27th November 2019
- Peon, Security Guard,Driver – 1/2 December 2019
Notification Apply Online Official Website
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents