औरंगाबाद स्मार्ट सिटी अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित
Aurangabad Smart City Recruitment 2022
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Aurangabad Smart City Recruitment 2022
औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, औरंगाबाद येथे डेपो व्यवस्थापक पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22 डिसेंबर 2022 आहे.
एकूण जागा : 02
पदाचे नाव & तपशील: डेपो व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण: औरंगाबाद
निवड प्रक्रिया : मुलाखत
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 डिसेंबर 2022
मुलाखतीचा पत्ता : दिलेल्या संबाद्नीत पत्त्यावर
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
औरंगाबाद स्मार्ट सिटी,
औरंगाबाद स्मार्ट सिटी भरती,
Aurangabad Smart City,
Aurangabad Smart City Recruitment 2022
Table of Contents