औरंगाबाद पोलीस शिपाई चालक भरती – २०२१ उमेदवारांची निवड यादी जाहीर
Aurangabad Railway Police Result 2022
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Aurangabad Railway Police Result 2022
Aurangabad Railway Police Result 2022 : औरंगाबाद रेल्वे पोलीस पदभरती अंतर्गत येथे झालेल्या ग्राउंड ची मार्कलिस्ट चेक करा. खाली डाउनलोड लिंक दिलेली आहे, त्यावर पूर्ण PDF दिलेली आहे. उमेदवारांचे नाव, चेस्ट नंबर, प्राप्त गुण इत्यादी माहिती PDF मध्ये दिलेली आहे.
पोलीस आयुक्तालय, औरंगाबाद शहर आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक भरती – २०२१ मधील शारीरिक चाचणीमध्ये किमान ५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी, गुणवत्तेनुसार व प्रवर्गनिहाय रिक्त पदांच्या १:१० प्रमाणात १९३ उमेदवारांची निवडयादी व उमेदवारांसाठी सूचना या कार्यालयाकडून दिनांक २१.०१.२०२३ रोजी या कार्यालयाचे संकेतस्थळ www.aurangabadcitypolice.gov.in येथे, मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील संकेतस्थळ www.mahapolice.gov.in आणि महाआयटी विभागाचे संकेतस्थळ policerecruitment२०२२.mahait.org येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.
निवडयादीतील १९९३ उमेदवारांना वाहन चालविण्याचे कौशल्य चाचणीसाठी दिनांक ०२.०२.२०२३ ते ०४.०२.२०२३ या कालावधीत प्रादेशिक परिवहन कार्यालय, साजापूर, करोडी, औरंगाबाद येथील मैदानावर बोलाविण्यात आले होते. कौशल्य चाचणीमध्ये अ) हलके मोटार वाहन चालविण्याची चाचणी – २५ गुण व ब) जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी – २५ गुण असे एकत्रित ५० गुणांची चाचणी घेण्यात आली असून, त्यामध्ये पात्रतेसाठी किमान २० गुण मिळविणे आवश्यक होते.
कौशल्य चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेचा दिनांक निश्चित होताच, सदरचा दिनांक व त्यानुषंगाने आवश्यक असलेल्या उमेदवारांसाठीच्या सूचना, वर नमूद तिन्ही संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येतील. याबाबत उमेदवारांनी नोंद घेवून, उपरोक्त तिन्ही संकेतस्थळ नियमितपणे पाहावे.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
निकाल डाउनलोड करा
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
औरंगाबाद पोलीस शिपाई चालक,
औरंगाबाद पोलीस शिपाई चालक निवड यादी,
Aurangabad Railway Police Result 2022,
Aurangabad Railway Police
2 total views , 1 views today
Table of Contents