आरोग्य विभाग भरती पेपर 72
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: आरोग्य विभाग भरती पेपर 72
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
आरोग्य विभाग भरती पेपर 72
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसुरेशच्या पत्नीचा चुलत भाऊ श्याम हा प्रविणचाही चुलत भाऊच आहे, तर प्रविणचे वडील आणि सुरेश यांचा नातेसंबंध कोणता?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points2 जानेवारी 1977, मंगळवारी रोहिणीचा जन्म झाला. तिचा 10 वा वाढदिवस कधी येईल.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsरघुनाथने आपल्या पगाराचा 3/5 भाग किराणासाठी खर्च केला. उरलेल्यापैकी निम्मा मजुरांसाठी उरलेल्यांपैकी निम्म रक्कमेची पुस्तक घेतली व उर्वरीत रक्कम बँकेत नेली. बँकेत 850 रू. जमा केले तर त्याचा पगार किती ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएका गोलाकार डायनिंग टेबलावर काही मित्र जेवायला बसले. भानुदास हा अशोकच्या समोर, तर केशवच्या उजव्या बाजुला बसला होता. दिगंबर हा अशोकच्या उजव्या बाजुस, तर ललितच्या डाव्या बाजुस बसला होता. गणेश हा भानुदास व श्रीनिवास यांच्या मध्यभागी बसला होता, तर दिगंबर समोर कोण बसले होते ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत ‘गजबथड” हा शब्द ‘बडगजथ असा लिहिता, तर अगडबम हा शब्द त्याच भाषेत कसा लिहाल ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsआम्ही मानसिक दडपन कमी करणे या विषयावरील चर्चासत्रे सुरू केले पासून उत्पादन खाली आले आहे.
गृहीतके: अ) मानसिक दडपणाची स्थिती असल्यास उत्पादन वाढते.
ब) मानसिक दडपण कमी केल्यास कोणी कामाकडे लक्ष देत नाही असे वाटते.
दिलेल्या विधानात कोण कोणते गृहीतक अंतर्भुत आहे/आहेत.Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमिसोपृस्टाल (Misoprostol) खालीलपैकी कोणत्या आजारात वापरले जात नाही ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsबॅम्बुरॉल (Bambuterol) हे औषध दम्यामध्ये मुलांना ….. मि.ग्रॅ. रात्री सिंगल डोस देतात.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsअथेरोक्लेरोसीन (Atherosclerosis) मध्ये खालीलपैकी कोणते औषध वापरत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsनैसर्गिक आढळणारे अल्कोलाईडस (Alkaloids) अॅट्रोपीन हे….. वनस्पतीत आढळते.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsविसंगत पद कोणते ?
1,3,6,10,15,17,28Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालील अक्षरमालेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?
DFHGJ, HFDJG, DFHGI, ?Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points३ भावाच्या आजच्या वयाची सरासरी ११ वर्ष आहे. त्यातील मोठा भाऊ सर्वात लहान भावापेक्षा ८ वर्षांनी मोठा आहे. सर्वात लहान भाऊ मधल्या भावापेक्षा ४ वर्षांनी लहान आहे, तर आणखी ३ वर्षांनी मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमालीका पूर्ण करा. २, ५, १६, ६५, ३२६…….?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsविद्यार्थ्यांच्या रांगेत सुनिलचा क्रमांक डावीकडून ११ वा उजवीकडून ७ वा आहे. तर त्या रांगेत एकुण किती विद्यार्थी आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsशब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे……
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsमराठीत किती वचने मानतात ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsसंस्कृतमध्ये……. वचने मानतात.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालील वाक्यांतील प्रयोजक क्रियापदाचे वाक्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsदुःखाने सोडलेला लांब श्वास.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsYour uncle met you at 10.30 am, what will be your expression ? )
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsI saw…….. elephant.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsThe world is ….. happy place.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsAdverb from for beauty is
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsChoose the correct antonyme for ‘Attack’
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents